जिल्हा परिषद नंदुरबार लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद नंदुरबार लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

महाराष्ट्र राज्यात रोजगार हमी योजना कोणत्या वर्षी सुरु झाली?

82.

‘सूप फडफडणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

83.

महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त अभियानाअंतर्गत सन २०१४ मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील किती गावांची निवड करण्यात आली होती?

84.

‘तो जाताना दिसला नाही.’ या वाक्याचा काळ ओळखा.

85.

जीवनसत्व-अ कशात मोठ्या प्रमाणात असते ?

86.

नथुला खिंड भारतातील कोणत्या राज्यात आहे?

87.

एक कागद छापण्यासाठी १ मिनिट १२ सेकंद वेळ लागला, तर ३ तासांत किती कागद छापून होतील?

88.

CENTRAL या शब्दाचा सांकेतिक अर्थ KZQSMDB असा होते, तर INSURANCE या शब्दाचा सांकेतिक शब्द कोणता?

89.

जे काम अ ६० दिवसांत करतो तेच काम एकटा ब ४० दिवसांत करतो, तर ते दोघे मिळून तेच काम किती दिवसांत करतील?

90.

‘अवकाशयान उड्डाण केंद्र’ कोठे आहे?

91.

एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज ३२० रुपये आणि चक्रवाढ व्याज ३३६ रुपये होते, तर ती रक्कम कोणती?

92.

‘कांकरेज’ हि जात खालीलपैकी कोणत्या प्राण्यामध्ये आढळून येते?

93.

Choose the word nearest in the meaning to this key word – ‘Endeavor’

94.

Choose the correct alternatives from the given below.

95.

धवलक्रांतीचे जनक कोणला संबोधले जाते?

96.

‘राष्ट्रीय युवक दिन’ कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?

97.

विधानसभा सदस्य होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान किती असले पाहिजे?

98.

खालीलपैकी मूळ संख्या कोणती?

99.

‘नाकाने कांदे सोलणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

100.

TELEVISION चे रुपांतर १-२-३-२-४-५-६-५-७-८ मध्ये केले तर ४-५-६-५-१ हे कसले रुपांतर आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नंदुरबार लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.