जिल्हा परिषद नंदुरबार लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद नंदुरबार लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

Choose the word nearest in meaning to the key word. ‘Dubious’

2.

स्वातंत्र्यापूर्वीच्या मुंबई प्रांताच्या विधानसभेचे पहिले सभापती कोण?

3.

प्रयोग ओळखा. ‘त्याला घरी पोहचण्यापूर्वीच  सांजावले.’

4.

‘कमळ’ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता?

5.

तापी नदी कोणत्या दिशेने वाहते?

6.

खालीलपैकी विसंगत अक्षरसमूह ओळखा.

7.

……. तर लगेचच जालियनवाला बाग हत्याकांड झाले?

8.

क्रिकेट वर्ल्ड कप २०१५ या स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात आले होते?

9.

रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून भरा.

०-१००१-००११–१-००११-

10.

एका वर्तुळाचे क्षेत्रफळ २,४६४ चौ.सें.मी. आहे, तरी त्याची त्रिज्या किती?

11.

Given below is the word followed by four explanatory expressions. Choose the expression that explains the given word correctly ‘Apartheid’

12.

इंग्रजी वर्णमालेतील अठरावे, सातवे, आठवे, नववे, दुसरे आणि विसावे हि अक्षरे घेऊन तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील शेवटच्या अक्षराचे वर्णमालेतील स्थान कितवे असेल?

13.

त्रिस्तरीय पंचायत राज्य पद्धतीची शिफारस कोणत्या समितीने केली?

14.

भारताने सर्वप्रथम कोणता उपग्रह प्रक्षेपित केला?

15.

Of the choices given below pick the correct one – The teacher said to Ramesh, ‘Have you done your homework?’

16.

Choose the alternative which is closest in meaning to the italicized word in the sentence – Yours is a Utopian proposal.

17.

‘दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा’ – या शब्दसमुहाबद्दल वापरला जाणारा शब्द कोणता?

18.

जर CD हा अक्षरगट ३,४ असा आणि QR हा अक्षरगट १०,९ असा दाखवला तसेच M=N असेल तर कोणत्या अक्षराचा संकेत क्रमांक E ह्या अक्षराच्या संकेत क्रमांका ऐवढा असेल?

19.

एका कपटाची छापील किंमत १२०० रुपये असतांना ते १०५६ रुपयास विकले, तर दुकानदाराने शेकडा किती सूट दिली?

20.

Select correct from of the verb in Simple Present Tense from the alternatives given below.

The Principal …… great emphasis on value education.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नंदुरबार लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.