जिल्हा परिषद नंदुरबार लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद नंदुरबार लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

Select correct from of the verb in Simple Present Tense from the alternatives given below.

The next IPL season …….. on 4th April

62.

गाळलेल्या जागी योग्य पर्याय निवडा.

a-ca-bcaab-aa-ca

63.

कोणत्या व्हाईसरॉय च्या कारकिर्दीमध्ये ‘विधवा पुनर्विवाह’ कायद्याने मान्य करण्यात आला?

64.

Pick out the correct choice from the ones given below – Besides being intelligent, he is hard working.

65.

‘विधवा’ शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता?

66.

‘उत्कर्ष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

67.

Select appropriate articles in the following sentence from the alternatives given below.

……… India of today has ……… large number of critical problems.

68.

खालील आकृतीमध्ये जास्तीत जास्त (चौरसांसह) आयातांची संख्या किती आहे?

69.

खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?

70.

‘केळी’ या शब्दाचे वचन ओळखा.

71.

धर्माच्या राज्यभिषेकानंतर अर्जुनाने सारी पृथ्वी …… रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार लिहा.

72.

राम, श्याम, कृष्णा व माधव यांनी एका दुकानामध्ये भेटावयाचे ठरविले.सकाळी ११ ला दहा मिनिटे काम असताना राम हा तिथे गेला. त्याला श्यामपेक्षा २० मिनिटे उशीर झाला. श्याम हा कृष्णापेक्षा ३० मिनिटे लवकर ला. कृष्णा हा माधवपेक्षा १ तास २५ मिनिटे लवकर आला. माधवला ठरलेल्या वेळेप्रमाणे ४० मिनिटे उशीर झाला. तर या सर्वांची भेटण्याची  कोणती वेळ ठरलेली होती?

73.

खालीलपैकी अपूर्ण भविष्यकाळातील वाक्य ओळखा.

74.

जर A म्हणजे वजाबाकी, B म्हणजे भागाकार, C म्हणजे अधिक आणि D म्हणजे गुणाकार असेल तर खालील पदावलीची किंमत काढा?

१५ B ८ C २४ A १२ D २ = किती?

75.

कमलाकर उत्तरेकडे १० मीटर अंतर चालत जातो. तेथून तो दक्षिणेकडे सरळ ६ मित्र चालत जातो. पुन्हा तो ३ मीटर अंतर सरळ पूर्वेकडे चालत जातो. तर तो आता निघालेल्या ठिकाणापासून किती अंतरावर व कोणत्या देशेस आहे?

76.

विरुद्धार्थी शब्द ओळखा.’कृतज्ञ’

77.

In each of the group of words given below, one word is spelt wrongly. Choose the word –

78.

‘पर्यावरण’ या शब्दाचे लिंग ओळखा.

79.

When I reached there, I realized that I ……..

80.

एका मोटारीने पहिल्या ५ तासांत सरासरी ताशी ४५ कि.मी. वेगाने आणि नंतरच्या ३ तसा सरासरी ताशी ३५ कि.मी. वेगाने प्रवास केला. तर एकूण प्रवासात मोटारीचा ताशी वेग किती होता?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नंदुरबार लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.