जिल्हा परिषद नंदुरबार लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद नंदुरबार लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

Given below the word followed by four explanatory expressions. Choose the expression that explains  the given word correctly. ‘Posthumous’

22.

Choose the word or phrase nearest to the key word – ‘Quarantine’

23.

३,३७५ या संख्येचे घनमूळ किती?

24.

३२,५०० रुपयांची खरेदी किंमत असणारी स्कूटर ३७,०५० रुपयास विकली, तर शेकडा नफा अगर तोटा किती?

25.

१२ माणसे जे काम १५ दिवसांत करू शकतात तेच काम ९ माणसे किती दिवसांत करतील?

26.

‘समाज’ या शब्दाचे विशेषण रूप ओळखा.

27.

Choose the correct spelling –

28.

‘कपिलाषष्ठीचा योग असणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.

29.

आम आदमी विमा योजनेतील लाभार्थ्याच्या वयाची मर्यादा किती आहे?

30.

Choose the word most nearly opposite in meaning to this key word – ‘Familiar’

31.

ऑलिंपिक स्पर्धेत व्यक्तिगत प्रवर्गात सुवर्ण पदक मिळविणारा पहिला भारतीय खेळाडू कोण?

32.

महाराष्ट्र राज्यातील विधानपरिषदेची सदस्य संख्या किती आहे?

33.

महाराष्ट्रात नवे महसुली वर्ष …….. रोजी सुरु होते?

34.

‘जगन्नाथ’ शब्दाचा विग्रह कसा होईल?

35.

‘उंदीर’ या नामाचे अनेकवचन कोणते?

36.

खाली दिलेल्या श्रेणीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

२०, ११०, २७२, ५०६, ८१२, ?

37.

Out of the given alternatives choose the word which most closely fits the definition – Condition of being unusually sensitive to particular foods, insect sting. etc.

38.

वनहक्क अधिनियम २०१५ च्या तरतुदी नुसार अतिक्रमण धारकाची जास्तीत जास्त किती शेतजमीन नियमानुकूल होऊ शकते?

39.

भारताचे प्रथम उपराष्ट्रपती कोण?

40.

कंसातील विरामचिन्ह ओळखा. (!)

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नंदुरबार लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.