जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

जर एका बिंदूचा x निर्देशक शून्य आहे तर हा बिंदू ………?

82.

खालीलपैकी उभयवचनी शब्द कोणता?

83.

‘दास कॅपिटल’ पुस्तक कोणी लिहिले?

84.

३६१, ४००, ४४१, ४८४, ……. या संख्या मालिकेतील पुढील संख्या कोणती?

85.

एका वर्तुळाची परीघाची लांबी ८८ मी. असल्यास व्यासाची लांबी किती राहील?

86.

Choose the correct verb from the alternatives.

The Headmaster ……… to speak to you.

87.

Choose the correct alternative and complete the sentence. He must apologise ………….

88.

What does the underline word express?

The train should arrive any time now.

89.

अशुद्ध शब्दाचा पर्याय शोधा.

90.

जर एका वस्तूच्या छापील किंमतीवर १० टक्के सूट दिल्यास ती ९९० रु. विकतात तर छापील किंमत किती?

91.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठे राज्य कोणते?

92.

Choose the correct preposition to fill in the blank. I have eaten nothing …….. yesterday.

93.

आई, वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज आज ८५ वर्षे आहे आणखी ३ वर्षांनी त्यांची बेरीज किती वर्षे होईल?

94.

२० ते ३० दरम्यान दरम्यान सर्व मूळ संख्यांची सरासरी किती आहे?

95.

औद्योगिक क्रांतीचा जन्म कोणत्या देशात झाला?

96.

आसामचे प्रसिद्ध पक्षी कोणते?

97.

अरुण एका ठिकाणापासून पूर्वेच्या दिशेने ८० मीटर गेला, तेथून तो पश्चिमेकडे ६० मीटर गेला तर तो मूळ ठिकाणापासून किती मीटर दूर आहे?

98.

Choose the correct question tag to fill in the blank.

I am the happiest man in my town, ………..

99.

After the word, four meanings are given. Choose the correct alternative from the following : Directory …….

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.