जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

भारतात प्रथम ज्यूट भिलवी स्थापना केव्हा झाली?

62.

Choose the correct indirect sentence from the alternatives. My friend Said, ‘Hello! What are doing here?’

63.

Fill in the blank with the correct word. The …….. has undergone a complete change in the present days.

64.

The past subjunctive is the hypothetical subjunctive. It is restricted to :

65.

जर त्रिकोणाच्या कोणाची मापे (x+12)॰, (x+18)॰, (x+6)॰ आहेत तर सर्वात लहान कोणाचे माप किती असेल?

66.

जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी लावला?

67.

Which of the following sentence may indicate a future event?

i) The movie start in ten minutes

ii) The sample will be sent for detailed examination.

iii) You should finish the work before you leave.

68.

किल केनालचे अर्धवट काम कोणी पूर्ण केले?

69.

The ship had …….. before help arrived.

Choose the correct verb from the following alternatives to fill in the blank.

70.

कुंजर या अर्थाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता?

71.

एक वस्तू ६० रुपयास विकल्याने काही तोटा होतो ती वस्तू जर ८१ रुपयास विकली तर त्या तोट्याच्या पाऊन पट नफा होतो, तर खरेदी किंमत किती रुपये आहे?

72.

खालील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्दच क्रमांक लिहा?

‘दुःखाने सोडलेला लांब श्वास’

73.

खालीलपैकी एकवचनी शब्दाचा पर्याय निवडा.

74.

खालील सजातीय स्वरांच्या जोडींचा पर्याय निवडा.

75.

खालील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता?

‘दैव्य तुमचे भले करो’

76.

‘राष्ट्राध्यक्ष’ या शब्दात किती व्यंजने येतात?

77.

सीता परवा दिल्लीला पोहोचली या वाक्यातील परवा या शब्दाची जात कोणती?

78.

खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.

79.

पंचकोनाच्या सर्व आंतरकोनाची बेरीज किती अंश असते?

80.

Which of the following is closest to the opposite in meaning of the word ‘definite’?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.