जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

एका १६ सें.मी. लांब दोऱ्याला न मोजता २ सें.मी.लांब तुकड्यामध्ये कापावयाचे असल्यास कोणतेही मोजयंत्र न वापरता कमीत कमी किती वेळा कापावे लागेल?

22.

मिनिकोय हा टापू कोणत्या समुद्रात आहे?

23.

Which part of the sentence given below contains an error, if any?

a) I thing so

b) that some help from you

c) will help him

24.

वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणते विराम चिन्ह द्यावे?

25.

ग्रामीण भागात सगळ्यात खालच्या स्तरावर काय असते?

26.

(२-३, ३-२) हा बिंदू आलेखावरील कोणत्या चरणात राहील?

27.

Choose the correct correct alternative. I could not use his car because it ………

28.

खालीलपैकी संयुक्त स्वर कोणते?

29.

गांधीजी आफ्रिकेतून कोणत्या साली परत आले?

30.

एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ २४ चौ.मी. असून पाया ८ मीटर आहे तर कर्णाची लांबी किती?

31.

‘राम गणेश गडकरी’ यांचे टोपण नाव कोणते?

32.

खालीलपैकी एक सामाजिक नेते होते?

33.

प्रथम महायुद्धात मित्र राष्ट्र म्हणून गाजलेला गट कोणता होता?

34.

संविधान मध्ये मान्य केलेल्या भाषा किती आहे?

35.

ठेंगू माणसाला …….. म्हणतात.

36.

NATO ह्याचे विस्तृत अर्थ काय आहे?

37.

A compound sentence has.

38.

A व B च्या वयाची बेरीज दोन वर्षापूर्वी 42 वर्षे होती आजपासून आणखी तीन वर्षांनी ती किती होईल?

39.

खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप ओळखा.

बंड्याने अंगणातील कुत्र्याला दगड मारून हाकलले.

40.

शाॅर्कलिव्हर ऑईलमध्ये कोणते जीवनसत्व असते?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.