जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

३.५ सेमी दोरीला ५:२ प्रमाणात विभागायचे असेल तर लहान भागाची लांबी किती राहील?

42.

कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.

43.

मानवी डोळ्यात प्रतिमा ज्या भागावर तयार होते त्याला ……… म्हणतात?

44.

रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेले पुस्तक?

45.

‘ज्ञान भारती शिष्यवृत्ती’ या शब्दात किती जोडाक्षरे आहे?

46.

जर (m+n) : (m-n) = 19 : 5 तर m : n ची किंमत किती?

47.

लंडनमध्ये प्रथम भूमिगत रेल्वेची सुरुवात केव्हा झाली?

48.

‘विष्णु वामन शिरवाडकर’ हे नाव कोणाच आहे?

49.

समान अंश असणाऱ्या तीन अपूर्णांकाचे छेद अनुक्रमे १५, १०, १२ आहेत व त्या अपूर्णांकाची बेरीज ७/४ आहे तर प्रत्येकाचा अंश किती असेल?

50.

‘मनात घर करणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा.

51.

A hardware or software device that is able to modify data according to instructions is called a …………..

Choose the correct word from the following :

52.

‘अकलेचा कांदा’ हा अलंकारित शब्द कोणासाठी वापरतात?

53.

‘पाऊस सुरु झाला तेव्हा मिना घरी आली’ या वाक्याचा प्रकार खालीलपैकी कोणता?

54.

जर a=5, b=2 तर a3-3a2b+3a2b-b3 ची किंमत किती?

55.

पर्यावरणाला वाचविण्यासाठी १०० देशांची परिषद ब्राजील च्या कोणत्या राज्यात घेण्यात आली?

56.

There is a word spelt in four different ways. Out of them only one is correct. Which one is correct.

57.

Choose the correct alternative.

The document ……. by two persons.

58.

X=2, Y=3 हे खालीलपैकी कोणत्या समीकरणाची उकल आहे?

59.

Identify the grammatically incorrect sentence :

60.

x च्या जागी कोणती संख्या येईल?

४६५, ५५६, ६४७, x, ८२९

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.