जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

घर या शब्दाचा समानार्थी पर्याय निवडा.

2.

मुंबईला बांधले जाणारे मल्टी स्टोरेड मंजली इमारतीला काय सांगायचे

3.

भू-दान ग्राम आंदोलनाचे प्रणेते कोण होते?

4.

Choose the correct meaning from the following : ‘to dictate letters’ mean ……..

5.

खालीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य कोणते?

6.

She jumped of the bus while it …………

Choose the correct alternatives from the following to fill in the blank :

7.

A ने २०१४ च्या पहिल्या दिवशी १ रु. दुसऱ्या दिवशी २ रु. व तिसऱ्या दिवशी ३ रु. या प्रमाणे पूर्ण फेब्रुवारी महिन्यात रक्कम जमिविली तर एकूण किती रक्कम जमेल?

8.

एका संख्येचे ३/५ पटीतून त्याच संख्यचा शेकडा २५ भाग वजा केल्यास उत्तर ४२ येते, तर ती संख्या कोणती?

9.

Out of the four sentence one is the correctly punctuated. Select the correct sentence from the following :

10.

दोन लागोपाठ येणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज २२१ आहे तर मोठी संख्या कोणती?

11.

चार संख्या १, २, ६, x, ९ प्रमाणात आहे तर x ची किंमत किती?

12.

१० सेमी बाजू असलेल्या घनाकृतीला वितळवून २ सेमी बाजू असलेल्या किती घनाकृती ठोकळे बनतील?

13.

‘कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र कोणाचे?

14.

Choose the correct alternative to complete the sentence.

Children ………. not eat chocolates.

15.

महाराणा रंणजित शिंघाचा मृत्यू कोणत्या साली झाला?

16.

जगात शुद्ध पाण्याचा साठा किती आहे?

17.

साठवणीच्या बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर कोणत्या किरणांचा मारा करतात?

18.

‘मांजर झाडावर चढले’ या वाक्याचा अव्ययाचा प्रकार ओळखा.

19.

लोकतंत्र या शब्दांचा जन्म कोणत्या भाषेतून झाला आहे?

20.

The plural as, ‘mens’, ‘childrens’ are known as :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.