जिल्हा परिषद जळगाव लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद जळगाव लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

नुकतेच निधन झालेले S. R. Nathan हे कोणत्या देशाचे पूर्ण राष्ट्रपती होते?

82.

HORSE : 82539 तर ROSE : ?

83.

Fill in the blanks.

If I …… him, I …….. give him your massage.

84.

दोन भावांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर १:२ आहे. पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर १:३ होते. तर पाच वर्षानंतर त्याच्या वयाचे गुणोत्तर किती?

85.

कोणती दोन वर्णे जोडाअक्षरे आहेत?

86.

कोकणातील मासेमारी बंदराची रचना उत्तरेकडून दक्षिणेकडे करा …..

87.

मार्च महिन्याचे एकूण सेकंद किती?

88.

Fill in the blanks.

…… Greek and Latin, ….. all Aryan languages have their peaceful words in common.

89.

“मंदिर” हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?

90.

लेफ्टनंट : कॅप्टन :: कर्नल : ?

91.

दक्षिण भारतामधले पहिले बाल न्यायालय कोणत्या शहरात सुरु केले?

92.

प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल?

(3,4,5), (6,8,10), (5,12,?)

93.

“आम्ही पुस्तक वाचले”या वाक्यातील प्रयोग ओळखा.

94.

विसंगत घटक निवडा :

भारत, जपान, श्रीलंका, मादागास्कर, न्यूझीलंड

95.

Choose the correctly spelled alternative.

96.

Choose the correct meaning of idiom “Back Stairs Influence” ……..

97.

“मेषपात्र” शब्दाचा अर्थ काय आहे?

98.

99.

24 : 54 तर 63 : ?

100.

भारताने नुकतेच “आकाशवाणी मैत्री चैनल” हे कोणत्या देशाच्या जनतेशी संवाद साधण्यासाठी सुरु केले?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद जळगाव लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.