जिल्हा परिषद जळगाव लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद जळगाव लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

योग्य शीर्षासन करीत असताना त्याचे तोंड पश्चिमेकडे आहे तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा आहे?

42.

‘घ’ हा वर्ण …… आहे.

43.

विधान :

A. आंबे द्राक्षापेक्षा महाग आहेत.

B. द्राक्षे सफरचंदापेक्षा स्वस्त आहेत.

तर सर्वात महाग फळ कोणते?

44.

“IFFI 2016” मध्ये प्रामुख्याने कोणत्या देशाचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत?

45.

डेसीग्रॅमला जसा सेंटीग्रॅम तसेच कोणाला डेकाग्रॅम?

46.

Which of these address is correct?

47.

“जातिभ्रष्ट” समास ओळखा?

48.

चुकीची जोडी?

49.

विशेषण नसणारा शब्द कोणता?

50.

भारतीय प्रमाण वेळ ग्रिनीजच्या वेळेच्या ………..

51.

विसंगत अर्थ असणारा शब्द ओळख?

52.

“नागपूर” शब्दापासून विशेषण कशाप्रकारे तयार होईल?

53.

What is correct plural from a poultry ?

54.

Change to exclamatory sentence.

I wish I had a good horse.

55.

सोलर कुकरची पेटी आतील बाजूस …….रंगाने रंगवलेली असते.

56.

कोणता शब्द सामान्यनाम आहे?

57.

खालील शब्दाचा समास कोणत्या प्रकारचा आहे?

पुरणपोळी

58.

शुद्ध शब्द कोणता?

59.

डॉ. सलीम ली Bird Sanctuary कोठे आहे?

60.

Find the correct feminine of ‘Fox’

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद जळगाव लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.