जिल्हा परिषद जळगाव लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद जळगाव लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
1.

“लिहित आहे” हा क्रियापदाचा कोणता प्रकार आहे?

2.

फरिदा हिचा जन्म १८ ऑक्टोबर १९९३ रोजी झाला. त्या वर्षी गांधी जयंती शनिवारी होती तर फरिदाचा वाढदिवस कोणत्य वारी येइल?

3.

कोणती नदी पूर्व वाहिनी नदी आहे?

4.

विसंगत संख्या ओळखा.

5.

“पंचशील करारावर” सर्वप्रथम सही करणारे दोन देश कोणते आहेत?

6.

खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे?

7.

खालीलपैकी कोणती व्यक्ती “दलित साहित्य चळवळीशी” संबंधित नाही?

8.

केंद्रकीय संमिलन प्रक्रियेत सूर्यावर हायड्रोजनची …… केंद्रके मिळून हेलियमचा एक केंद्रक तयार होतो?

9.

Write the correct past tense from the verb “blow”.

10.

विसंगत जोडी ओळखा.

11.

Which one of the following is a pair of words not having the same meaning?

12.

“गड आला पण सिंह गेला” हे ….. उपवाक्य आहे.

13.

खालीलपैकी मृद व्यंजन कोणते?

14.

15.

विजोड संख्या ओळखा.

601, 201, 301, 701, 101, 901

16.

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा.

35  (105)  70

43  (129)  86

58  ( ? )  116

17.

कोणता देश “मेगाडायव्हर्स” देश नाही?

18.

एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे. त्याच्यासमोर दहा मुले असतील तर एकूण किती विद्यार्थी उभे आहेत?

19.

Where will you put the apostrophe mark to make the contracted from of ‘are not’ ?

20.

दोन नाणी फेकली असता कमीत कमी दोन Head (छापा) मिळण्याची संभाव्यात किती?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद जळगाव लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.