जिल्हा परिषद जळगाव लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद जळगाव लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

……. effigy was burning from ….. bottom to …. top.

22.

“मरणात खरोखर जग जगते” अलंकार ओळखा?

23.

गुन्हा कमी करण्यासाठी कोणत्या राज्यातील पोलिसांनी DNA Index System सुरु केली?

24.

मानवाच्या कोणत्या आंतरिक इंद्रियावर “हिपॅटायटिस बी” चा प्रादुर्भाव होतो?

25.

Choose the preposition.

The kite was flying …… the house.

26.

12-5=84, 10-5=50, 8-5=24 तर 6-5=?

27.

Choose the meaning from alternatives given :

…….. defacto

28.

एका वर्गातील ४० विद्यार्थ्यांचे सरासरी वय १२.५ वर्षे आहे. वर्गशिक्षकासहित सर्वांचे वय १३ झाल्यास वर्गशिक्षकाचे वय किती?

29.

कोणता प्रत्यक्ष कर आहे?

30.

Which one is correctly spelt word?

31.

“समोर” हे शब्दयोगी अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहे?

32.

कोणत्या शब्दास षष्टी विभक्ती प्रत्यय लागला आहे?

33.

The word well may be used as :

34.

Lalita Babar कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

35.

“भाजीपाला” शब्दाचे लिंग ओळखा.

36.

“हेमाडपंत” हा मध्ययुगीन इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता?

37.

‘I Red letter day’ means ………..

38.

Pick out the wrong pair of animal and their living places.

39.

“हसणे” या शब्दाचे विशेषण करा.

40.

Fill in the blank with the correct from verb :

I …… here since 1980.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद जळगाव लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.