जिल्हा परिषद जळगाव लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद जळगाव लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

जळगाव जिल्ह्यासाठी कोणती बँक अग्रणी बँक म्हणून काम करते?

62.

विशेषनाम ओळखा.

63.

“मुलाहिजा बाळगणे” या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे?

64.

Choose the correct alternative.

Could you tell me ………..

65.

प्रश्नचिन्हाच्या जगी कोणत्या संख्यांची जोडी येइल?

90, 63, 70, 43, 55, 28, ?, ?

66.

५ बगळे, ५ मासे, ५ मिनिटात खातात, तर १ बगळा १ मासा किती मिनिटात खाईल?

67.

कोणत्या पदार्थाची घनता सर्वात कमी आहे?

68.

यापैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही?

69.

“मी देवला नवस केला” अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

70.

Fill in the blanks with appropriate prepositions?

Finding myself short …… money, I wrote ……me uncle …… help.

71.

Choose the correct alternative.

Here are your shoes : I …….. them.

72.

उच्च न्यायालयातील न्यायधीशांची नियुक्ती कोण करतात?

73.

Parents know the pains of parenting

Identify the type of the underlined nouns.

74.

Human Development Index कोणी निर्माण केला?

75.

आणि, व, अथवा हे काय आहेत?

76.

अश्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात आहे?

77.

निनादजवळ २७२ रुपये आहेत, त्यामध्ये दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपयाच्या समान नोटा आहेत. तर त्याच्याजवळ किती नोटा आहेत

78.

माला मीराला म्हणाली, तुझ्या भावाच्या पत्नीची आई माजी आजी लागते तर मीरा मालाची कोण?

79.

Fill in the blank with an appropriate auxiliary.

He said that he …… do it.

80.

She won the silver ….. in badminton.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद जळगाव लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.