जिल्हा परिषद बुलढाणा लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद बुलढाणा लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यभिषेक प्रसंगी काढलेली तांब्याची नाणी कोणती?

82.

खाणकामात/खाणीत सुरक्षेसाठी वापरण्यात येणारा सुरक्षित दिवा ……. यांनी शोधून काढला.

83.

Opposite of Oftern is

84.

घरगुती गॅसची किंमत ४०% वाढविली, ती आणखी ३०% वाढविण्याचा प्रस्ताव आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास एकूण किती टक्के वाढ ठरेल?

85.

जर 18 : N :: 2 : 10 तर N = ?

86.

तेजः + निधी या संधीविग्रहाचा योग्य संधीशब्द शोधा.

87.

Choose the word which is nearly the SAME in meaning as the word in question.

Discard

88.

गाडगे महाराज खापरातून पाणी प्यायचे.

(प्रयोग सांगा)

89.

Synonym of Impotent is

90.

५ क्रमवार संख्यांची सरासरी ३७ आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?

91.

महाराष्ट्रात सध्या जिल्हे व जिल्हा परिषदांची संख्या अनुक्रमे …… इतकी आहे.

92.

Opposite of Aggressive is

93.

Pick out the most effective word from the given alternatives to fill in the blank to make the sentence meaningfully complete : My friends ……. the prime minister yesterday.

94.

विद्युत दाब मोजण्याचे परिमाण ……. हे आहे.

95.

एका वर्तुळाची त्रिज्या २१ से.मी. आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ.से.मी.?

96.

जोडशब्द पूर्ण करा. – नवस ……….

97.

खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?

98.

पुणे मुंबई हे अंतर एक बस ५ तासात कापते, तेच अंतर चार तासात कापण्यासाठी बसचा वेग ताशी किती टक्के वाढवावा लागेल?

99.

म्हण पूर्ण करा. घरोघरी ……

100.

बहिष्कृत भारत हे पाक्षिक कोणी सुरु केले होते?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद बुलढाणा लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.