जिल्हा परिषद बुलढाणा लिपिक भरती २०१४ Questions And Answers:
१२ खुर्च्या आणि ३ टेबल यांची एकूण किंमत रु. ८,७९० आहे, प्रत्येक टेबलाची सरासरी किंमत रु. १४३० असल्यास प्रत्येक खुर्चीची सरासरी किंमत किती रुपये?
Change gender – Peahen
इस्ट इंडिया कंपनीची भारतातील पहिली वखार कोठे सुरु झाली?
उपाययोजना करण्याअगोदर संकट दूर होणे – (या अर्थाचा योग्य पर्याय निवडा)
Change into simple sentence – “The fact that he is silent proves his guilt”
एका आयताची लांबी ४०% ने कमी व रुंदी ४०% ने वाढविली तर क्षेत्रफळात किती % बदल होईल?
In the question below only one among the four alternatives is correctly spelt.
Find out the word with correct spelling :
रु. २१५० प्रति क्विंटल या दराने १५ किलोग्रॅम गव्हाची किंमत किती होईल?
शेतीपिकांसाठी NPK खते वापरतात यातील N म्हणजे?
शेणापासून ……. गॅस मिळतो जो जळण म्हणून वापरतात.
ब्रिटीश सरकारचा मिठाचा कायदा तोडण्यासाठी कोणते आंदोलन झाले?
पहिला स्वयंपेशी सजीव कोणता?
सचिनने क्रिकेटच्या पहिल्या पाच डावात अनुक्रमे ५३,४८,६१,३८ आणि ६५ अशा धावा काढल्या, सहाव्या डावानंतर त्याच्या धावांची सरासरी ५८ झाली. तर त्याने सहाव्या डावात काढलेल्या धावा किती?
One who is left with on money
६० चे ४०% म्हणजे किती?
५ संख्याची सरासरी १०० आहे, त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर नवीन संख्याची सरासरी किती असेल?
एक वस्तू २१० रुपयास विकल्यामुळे जितका नफा होतो त्याच्या तिप्पट तोटा ती वस्तू १३० रुपयास विकल्यामुळे होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
Plural of Mouse is
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.