जिल्हा परिषद बुलढाणा लिपिक भरती २०१४ Questions And Answers:
भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका ……. साली झाल्या.
भारतातील पहिले १००% साक्षर राज्य कोणते?
एका चौरसाची परिमिती ५२ से.मी. आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ.से.मी.?
A stich in time …….. nine.
मुख्यमंत्री नुकतेच विदर्भाच्या दौऱ्यावर आलेले आहेत.
(काळ ओळखा)
एक हार गुंफण्यास ६५ फुले लागतात, तर ७८० फुलांचे किती हार होतील?
धर्म पासून धार्मिक तर धीट पासून ………
मधुमेह हा ……. च्या कमतरतेमुळे होतो.
कर्मणी प्रयोग – (सांगा)
समास ओळखा. – पुरुषोत्तम
Choose the sentence which show suggestion.
Choose the correct alternative to complete the sentence. Unless he completes the work ……….
Choose the word which is nearest in meaning to the word adsorb
अलंकार ओळखा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा
……. Ahmednagar is a big city. Fill in the blank with correct article.
लोकसभेच्या सभापती कोण आहेत?
४, ५, ८, ०, ७ अंकांपासून बनणारी पाच अंकी सर्वात लहान संख्या कोणती?
भारत या शब्दाची अचूक जात ओळखा.
ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणास मिळालेला नाही?
समानार्थी शब्द सांगा – आई
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.