जिल्हा परिषद बुलढाणा लिपिक भरती २०१४ Questions And Answers:
०.५*०.०५*०.५ = किती?
Choose the correct form of Adjective – Lata is …… than her sister.
राज्यपालांची नियुक्ती ……… हे करतात.
In the question below only one among the four alternatives is correctly spelt.
Find out the word with correct spelling :
खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाची किंमत ०.१२५ इतकी आहे?
२०१४ मध्ये अस्तित्वात आलेली सध्याची लोकसभा ही स्वतंत्र भारतातील कितवी लोकसभा आहे?
भारतामध्ये तेलंगणा हे ……. वे राज्य नव्याने निर्माण केले गेले.
कार्बनचे सर्वात शुद्ध व पारदर्शक स्वरूप कोणते?
वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा तीन वर्षांनी जास्त आहे. दोघांच्या वयाची बेरीज ६३ असल्यास मुलाचे वय किती?
Plural of Half is
‘सगळीकडे वेड्यांचा बाजार’ या विधानातील वेड्यांचा शब्दाचे सामान्यरूप ओळखा.
तिचे मुख म्हणजे जणू चंद्रच या वाक्यातील उपमेय कोणते?
A Magazine published every two weeks is called as ………
खालीलपैकी भाववाचक नाम असलेला शब्द ओळखा.
रंगरंगोटी केल्यावरच सुंदर दिसते (नकारार्थी करा)
Change gender – Bride
टाटा नॅनो कार प्रकल्प गुजरात राज्यात कोठे आहे?
एका कंपनीने एका विशिष्ट दिवशी आपले तीन प्रचारक बाहेर पाठविले. पहिल्या प्रचारकाने दर चार दिवसांनी, दुसऱ्याने दर आठ दिवसांनी व तिसऱ्याने दर बारा दिवसांनी ऑफिसमध्ये येऊन अहवाल द्यावा असे सुचविले, तर ते तिन्ही प्रचारक ऑफिसमध्ये किती दिवसांनी एकत्र भेटतील?
There was a fence …… the two field.
यशवतराव ते विलासराव या पुस्तकाचे लेखक कोण?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.