जिल्हा परिषद अकोला लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद अकोला लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

उमेशला नरेशपेक्षा जास्त परंतु सुरेशपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. रमेशला महेशपेक्षा जास्त परंतु सुरेशपेक्षा कमी गुण मिळाले आहेत महेशला नरेशपेक्षा जास्त परंतु उमेशपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. उमेशला रमेशपेक्षा कमी परंतु नरेशपेक्षा जास्त गुण मिळेल आहेत. तर गुणांच्या दृष्टीने मध्यभागी कोण येईल?

82.

Can you show ‘Akola’ in this map – Find out which group contain error.

83.

Fill in the blank : …….. there is corruption, there can be no progress.

84.

CAMEL हा शब्द एका सांकेतिक भाषेत लिपिक CCMGL असा लिहितात तर LIGHT = ?

85.

अमरावती महसुली विभागात …… जिल्ह्यांचा समावेश आहे.

86.

मृग या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

87.

Punctuate the sentence.

he said Anil don’t know it

88.

सन २०१४ या वर्षी भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला?

89.

१५० मीटर लांबीची आगगाडी २५० मी. लांबीच्या पुलास ओलांडून जाते. गाडीचा वेग दर ताशी ४० कि.मी. असेल तर पूल ओलांडण्यास गाडीला किती वेळ लागेल?

90.

आता पाऊस थांबवा हे कोणत्या क्रियापदाचे उदाहरण आहे?

91.

१० वी च्या परीक्षेत एका मुलास ७०० पैकी ५०४ गुण मिळाले तर त्या ला किती टक्के गुण मिळाले?

92.

[1/2 / (1/4 of 3/1)] + 1/3 = ?

93.

६ मीटर लांब आणि ४ मीटर लांब अशा खोलीमध्ये २० से.मी. लांब आणि २० से.मी. रुंद मापाच्या किती फरश्या बसतील?

94.

खालीलपैकी कोणते सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम आहे?

95.

पुढील शब्दाचा विरुद्ध अर्थाचा पर्याय दिला हे त्यापैकी योग्य पर्याय निवडा. – गतधवा

96.

टोपीखाली दडलय काय या वाक्याचा अव्यय कोणता?

97.

Put the adverb supplied in correct place – He works late (always)

98.

शब्दांच्या एकत्रीकरणास ……. असे म्हणतात.

99.

Choose the correct preposition and fill in the blank – I shall be there ……… 6 O’ clock

100.

एक मुलगा १२ मिनिटात एक कागद टाईप करतो तर १६ कागद टाईप करण्यासाठी त्याला किती वेळ लागेल?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद अकोला लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.