जिल्हा परिषद अकोला लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद अकोला लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

BLEACHING = 123493765 तर GIANA = ?

42.

धातुमीस या शब्दातील समासाचा प्रकार ओळखा.

43.

भारतात बँकांचे राष्ट्रीयीकरण ……… रोजी झाले.

44.

एक सायकल ८५१ रुपयांना विकली, त्यामुळे ८% तोटा झाला तर सायकलची खरेदीची किंमत किती?

45.

बटाटा हा मूळ शब्द ……. भाषेचा आहे.

46.

उलटी अंबारी हातात येणे या वाक्प्रचाराच्या अर्थाचा पर्याय लिहा?

47.

खालील अंकमाला पहा, त्यामध्ये असे किती ५ आहेत की, ज्यानंतर लगेचच २ आलेले आहेत परंतु अगोदर लगेचच ३ आलेले नाही?

२५३३५२२५३५५२५४५२५३२५२५२५२

48.

१, १, ६, ६, ११, ११, ?

49.

नाफेड (NAFED) खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

50.

रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करुन व शिवरायावर पोवाडा लिहून त्यांच्या विषयीची आपला आदरभाव प्रकट केला.

51.

पळसपगार ळसपगार सपगार पगार ?

52.

रवीशंकर : सतार :: पन्नालाल घोष : ?

53.

मावळत्या लोकसभेचे अध्यक्ष कोण होते?

54.

डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात?

55.

The annual clerks recruitment exam will be held …… 11.00 a.m. pm Sunday

56.

सोबतच्या आकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करुन या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण अंतर्भूत आहेत?

57.

८५० रु. मुद्दलाचे ४ वर्षात ४०८ रुपये व्याज येते, तर व्याजाचा दर काय असावा?

58.

बेडूक हा …… या वर्गातील प्राणी आहे.

59.

जयोस्तुते श्रीमहन्मंगले या शब्दामध्ये किती जोडाक्षरे आली आहेत?

60.

गोबर गॅस मध्ये मुख्यत्वे …….. हा घटक असतो.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद अकोला लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.