जिल्हा परिषद अकोला लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद अकोला लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

Choose the correct antonyms from the words given below.

22.

पुढील समसंबंधामध्ये योग्य पर्याय निवडा.

मनुष्य : नाक :: झाड : ?

23.

एकतीस मुलींच्या रांगेत लीनाचा डावीकडून १५ वा क्रमांक आहे. तर उजवीकडून मोजल्यास तिचा क्रमांक येईल?

24.

एखाद्या संख्येला त्याचा संखेने गुणले तर येणारा गुणाकार हा त्या संख्येचा ……… असतो.

25.

……. या द्रव्यामुळे झाडांची पाने हिरवी दिसतात?

26.

EVIITTEMOCP या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्याचे मधले अक्षर कोणते येईल?

27.

विसंगत शब्द ओळखा.

28.

मेषपात्र या अलंकारिक शब्दासाठी योग्य शब्द निवडा?

29.

एका सांकेतील भाषेत.

अ) तो हुशार आहे म्हणजे यो नारा याहू

ब) ती सुंदर आहे म्हणजे यु चंपू याहू

क) सुंदरी मुली हुशार नसतात म्हणजे चंपू बंबी नारा सायो

ड) हुशार मुले खोडकर नसतात म्हणजे नरा पिंपा कळवा सायो

असे आहे तर वरील सांकेतिक भाषेत सुंदर या शब्दासाठी कोणता शब्द योजला आहे?

30.

Choose the correct meaning.

“To take french leave”

31.

I hope to spend this vacation ……… bengloru

32.

Choose the correct meaning.

“An exe to grind”

33.

लखानी पॅटर्न खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

34.

illegible is one word substitution for –

35.

Find out conjunction – Two and two make four

36.

पोलीस अकॅडमी ……. येथे आहे.

37.

Pick out the word having same meaning His obsequlous behavior is not like by his wife

38.

खालील वाक्यापैकी रिती वर्तमानकाळ ओळखा.

39.

मराठी वर्णमालेतील ‘ह’ हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे?

40.

पुढील संख्यांचे मध्यमान किती येईल? ३९६, ३८४, ३६९, ४१२, ४०८

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद अकोला लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.