जिल्हा परिषद अकोला लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद अकोला लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

दोन वर्ण एकापुढे एक आले असता उच्चारशास्त्राच्या नियमाप्रमाणे ते एकत्र होण्याच्या प्रकाराला …….. असे म्हणतात.

2.

इंग्रजी वर्णमालेत अठरावे, पंधरावे, विसावे, तिसरे व पहिले अक्षर घेऊन तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पहिल्या अक्षराचे वर्णमालेतील स्थान कितवे असेल?

3.

गुलामगिरी जगण्यासाठी पिंजरा आहे. अधोरेखित शब्दाची जात ओळखा?

4.

धनुष्य या शब्दाचा भिन्न शब्द ओळखा?

5.

श्री दिवाकर कोणत्या साहित्य प्रकाराबद्दल प्रसिद्ध आहेत?

6.

Change the voice – All trust an honest man

7.

पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. – सर्वांनी शांत बसावे

8.

क्रमावालीत कोणता अंक क्रमावालीच्या नियमाशी विसंगत आहे?

9.

Choose the correct one word substitution.

One who eats both plants and flesh

10.

11.

एका महिन्यात ३ तारीख सोमवारी येते तर त्याच महिन्यात २१ तारीख कोणत्या वारी येईल?

12.

13.

Choose the correct synonyms – Abstain

14.

Break out means –

15.

३१ ते ४० पर्यंत येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या सम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे?

16.

13.45+2.8+0.203+0.999 = ?

17.

285-876-59+953 = ?

18.

एक घर बांधण्याचे काम १२ सुतार ८ दिवसात पूर्ण करतात, तर ४ सुतार वाढले तर काम किती दिवसात पूर्ण होईल?

19.

जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा होतो?

20.

Choose the correct one word substitution.

‘Judicial order of restraint to prevent commission of wrongful act’

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद अकोला लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.