जिल्हा परिषद अकोला लिपिक भरती २०१४ Questions And Answers:
‘तो कार्यालयात गेला आणि कामाला लागला’ या वाक्यातील “आणि” हे ……. प्रधानत्वदर्शक अव्यय आहे.
योग्य पर्याय निवडा.
मांडी : गुडघ्या :: कोपर : ?
एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ २७० चौ.से.मी. असून त्याचा पाया ३६ से.मी. आहे. तर त्याची लांबी किती?
देशाचे नवीन संरक्षण मंत्री कोण?
7*8+4*9+5*6 = ?
एका चौरसाचे क्षेत्रफळ १९६ चौ.से.मी. आहे, तर त्याची परिमिती किती?
विसंगत शब्द ओळखा.
अकोला लोकसभा मतदार संघात ………. विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो?
एक गाव एक पाणवठा या मोहिमेचे नेतृत्व …… यांनी केले.
भाऊ व बहिण यांच्या वयाचे गुणोत्तर ४ : ५ आहे. बहिणीचे वय ३० वर्ष असेल तर भावाचे वय किती?
…… हे खत रंगहीन असते.
Fill in the blank.
Industrial wastes ……… atmosphere –
नुकत्याच झालेल्या निवडणुका …….. व्या लोकसभेसाठी होत्या.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सन ……. मध्ये सुरु केली.
……. यांना आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखतो.
क्युसेक हे ………. मोजण्याचे साधन आहे.
Following sentence divided into four groups. Find out which group contains error.
A honest man is always respected
समर्थांचा या शब्दाची विभक्ती ओळखा.
स्पायरोगायरा हे हिरव्या रंगाचे शेवाळ असून ते ….. असते.
पुढील शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य शब्द लिहा. – स्वतःशीच केलेले भाषण ………
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.