विक्रीकर विभागातील कर सहाय्यक गट - क मुख्य परीक्षा २०१७

विक्रीकर विभागातील कर सहाय्यक गट - क मुख्य परीक्षा २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
161.

Which part of the Indian Constitution is associated with Citizenship? 

162.

भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग हो नागरिकत्वाशी संबंधित आहे?

163.

The framers of the Constitution of India, borrowed an idea of an 'Appointment of State Governors by centre', from the Constitution of __________.

164.

भारतीय संविधानकर्त्यांनी केंद्राकडून राज्यांच्या राज्यपालांची नियुक्तींची कल्पना _________ संविधानातून घेतली. 

165.

Which book by Asaram Lomate received the "Sahitya Academy Award" ?

166.

“साहित्य अकादमी पुरस्कार' आसाराम लोमटेंच्या कोणत्या पुस्तकास मिळाला?

167.

Which is the first state in India to allow on-line filing of Right to information (RTI) applications ?

168.

माहितीच्या अधिकारासंबंधीचे अर्ज ऑनलाईन भरण्याची सोय करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?

169.

Which of the following countries is the first in the world to grant citizenship to a Robot ?

170.

यंत्रमानवाला नागरिकत्व बहाल करणारे खालीलपैकी कोणते राष्ट्र हे जगातील पहिले राष्ट्र ठरले?

171.

First Indian mission to study the Sun __________ .

172.

सूर्याचा अभ्यास करण्यासाठीची पहिली भारतीय मोहीम _________ .

173.

Which State Government declared free education for every girl student from Kindergarten to Ph.D. ?

174.

राज्यातील मुलींना बालवाडी ते पी एच् डी पर्यंतचे शिक्षण नि:शुल्क देण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली?

175.

According to which article in constitution, the Supreme Court has the right to re-consider its decisions or orders ?

176.

राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयास आपल्या निर्णयांवर वे आदेशांवर पुनर्विचार करण्याचा अधिकार आहे?

177.

Who referred the preamble to the Indian Constitution as the "Soul of Indian Constitution"?

178.

भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला ** भारतीय राज्यघटनेचा आत्मा'' कोणी म्हटले आहे? 

179.

In which year was 'None of the above' (NOTA) button introduced in EVMs (Electronic Voting Machines) and ballots? 

180.

इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन व बॅलेट वर 'वरीलपैकी कोणीही नाही' (NOTA) या बटनाची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

विक्रीकर विभागातील कर सहाय्यक गट - क मुख्य परीक्षा २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.