विक्रीकर विभागातील कर सहाय्यक गट - क मुख्य परीक्षा २०१७

विक्रीकर विभागातील कर सहाय्यक गट - क मुख्य परीक्षा २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

Match the following : 

82.

जोड्या लावा :

83.

__________ established parallel government in Satara during the Quit India Movement.

84.

भारत छोडो चळवळीमध्ये __________ यांनी सातारा येथे प्रतिसरकारची स्थापना केली. 

85.

Who are known as 'Brothers-in-Law' ? 

(a) Phirozshah Mehta - Badruddin Tayyabaji - Kashinath Telang 

(b) Dinsha Wachha - Dadabhai Nauroji - Shivram Sathe

(c) Ramchandra Sane - Shitaram Chiplunkar - Gopalkrishna Gokhale 

(d) Krishnaji Nulkar - Narayan Chandavarkar - Gangaram Maske  Which of the statement/s  given above is/are correct ?

86.

'ब्रदर्स-इन-लॉ' म्हणून कोणास ओळखले जाते?

(a) फिरोजशहा मेहता - बद्द्दीन तय्यबजी - काशीनाथ तेलंग 

(b) दिनशा वाच्छा - दादाभाई नौरोजी - शिवराम साठे   

(c) रामचंद्र साने - सिताराम चिपळूणकर - गोपाळकृष्ण गोखले 

(d) कृष्णाजी नुलकर - नारायण चंदावरकर - गंगाराम मस्के 

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

87.

Who started the weekly, stating that what is your name ? Mutiny. What is our work? Mutiny. Where will Mutiny break out? In India ?

88.

आमचे नाव काय आहे? बंड. आमचे काम काय आहे? बंड. हे बंड कुठे होईल? भारतात, अशी सुरुवात कोणत्या साप्ताहिकाने केली?

89.

Match the following: 

90.

जोड्या लावा :

91.

On the basis of size of the geographical area, identify the correct option arranged with the order from small to large size district. Choose that option for the correct answer.

92.

दिलेल्या जिल्ह्यांच्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करून लहान ते मोठा अशा क्रमाने जो पर्याय दिला आहे, तो ओळखून योग्य पर्याय निवडा. 

93.

Which industry is found at Nagbhid in Chandrapur ? 

94.

चंद्रपूरमधील नागभिड येथे कोणता उद्योग आहे? 

95.

According to the Department of Agriculture, Government of Maharashtra data of 9.11.17, which of the following two divisions received more than 90% rainfall to their normal rainfall between June 2017 and October 2017 ?

96.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या दिनांक 9.11.17 च्या आकडेवारीनुसार, खाली दिलेल्यांपैकी अशा कोणत्या दोन विभागांमध्ये जून 2017 ते ऑक्टोबर 2017 या कालावधीत त्या त्या विभागाच्या सर्वसाधारण पर्जन्यमानाच्या 90% पेक्षा जास्त पर्जन्य झाल्याची नोंद झाली?

97.

According to the report of Civil Registration System, 2015, sex ratio at birth has been recorded as a highest at Dadar - Nagar Haveli (1001), followed by Tripura (1000), Meghalaya (975) and __________ (973), 

98.

नागरी नोंदणी प्रणाली (सिव्हील रजिस्ट्रेशन सिस्टीम), 2015 च्या अहवालाप्रमाणे, जन्माच्या वेळचे लिंग गुणोत्तर हे सर्वाधिक म्हणून दादर-नगर हवेली (1001), त्या खालोखाल त्रिपुरा (1000), मेघालय (975) आणि __________ (973) येथे नोंदविले गेले आहे. 

99.

Match the pairs of Hill Stations and its locational district in Maharashtra. 

100.

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे व त्यांचे स्थान असलेले जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

विक्रीकर विभागातील कर सहाय्यक गट - क मुख्य परीक्षा २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.