MahaNMK > Question Papers > विक्रीकर विभागातील कर सहाय्यक गट - क मुख्य परीक्षा २०१७

विक्रीकर विभागातील कर सहाय्यक गट - क मुख्य परीक्षा २०१७

Q. 1

‘शामा चित्र काढत राहील.' या वाक्याचा काळ ओळखा.

Answer
Report
Q. 2

पुढीलपैकी सकर्मक क्रियापदाचे योग्य उदाहरण कोणते ? 

(अ) सुनील उद्या पुण्याला जाईल.

(ब) अनुराग निबंध लिहितो. 

पर्यायी उत्तरे : 

Answer
Report
Q. 3

योग्य जोड्या लावा.  

Correct Answer is : 4
Answer
Report
Q. 4

पुढील विधाने वाचा. 

(अ) संयुक्त वाक्यात प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यये वापरली जातात.

(ब) मिश्रवाक्य गौणत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी बनते. 

(क) मिश्र संयुक्त वाक्यासाठी कोणत्याच उभयान्वयी अव्ययांची आवश्यकता नसते. 

पर्यायी उत्तरे :

Answer
Report
Q. 5

'राजकीय नेते फक्त लेखनात शूरपणा दाखवतात.' अधोरेखित शब्दासाठी वाक्प्रचार ओळखा.

Answer
Report
Q. 6

नवरा, संसार किंवा कोणतेही निमित्त नसताना विनाकारण त्रास सहन करावा लागणे असा अर्थ व्यक्त करणारी म्हण ओळखा

Answer
Report
Q. 7

पुढील वाक्यातील विशेषनाम ओळखा. 

'माधुरी उद्या मुंबईला जाईल.' 

Answer
Report
Q. 8

Antinational या पारिभाषिक शब्दाचा मराठीतील अर्थ काय?

Answer
Report
Q. 9

'आयदाना' या शब्दाचा अर्थ सांगा. 

Answer
Report
Q. 10

प्रयोजक क्रियापदात _________

(अ) कर्ता स्वतः क्रिया करीत असतो. 

(ब) कर्ता दुस-याकडून क्रिया करून घेतो. 

(क) क्रियापदाला 'अव' किंवा 'अवव' हे प्रत्यय लागतात.

पर्यायी उत्तरे : 

Answer
Report

No More Results. Thank You !..

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.