विक्रीकर विभागातील कर सहाय्यक गट - क मुख्य परीक्षा २०१७

विक्रीकर विभागातील कर सहाय्यक गट - क मुख्य परीक्षा २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

विड्याची पाने तोडण्याचे एक वाकडे हत्यार __________ .

22.

वाक्यात दोन शब्द जोडतांना कोणते चिन्ह वापरतात?

23.

'ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू' हे विधान खालीलपैकी कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? 

24.

शेजारचे घर पावसाळ्यात गळते. - या वाक्याचा प्रकार ओळखा.

25.

शुद्ध शब्द ओळखा.

26.

अकारान्त स्त्रीलिंगी नामांचे अनेकवचन __________ होते.

27.

‘तुला पहिले बक्षिस मिळो' या वाक्याचे विद्यर्थी वाक्यरूपांतर ओळखा. 

28.

पुढे काही वर्णप्रकार दिलेले आहेत. त्याचा अचूक क्रम ओळखा. 

‘श्, क्, ह, व् ' 

29.

'मंदाक्रांता' या अक्षरगणवृत्तातील प्रत्येक चरणामध्ये किती अक्षरे असतात ?

30.

पुढे काही जोडशब्द दिले आहेत. त्यातील अनुक्रमे स्वरसंधी ओळखा. 

'महिलाश्रम, सूर्यास्त, विद्यार्थी, देवालय

31.

पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनामे नसलेले वाक्य कोणते ?

32.

पुढीलपैकी प्रयोजक क्रियापदाचे योग्य उदाहरण कोणते ? 

(अ) आई त्या मुलाला हसविते 

(ब) मला आता काम करवते पर्यायी उत्तरे : 

33.

‘ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा.' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. 

34.

 'साधा पण गुणी मनुष्य' या अर्थाशी संबंधित वाक्प्रचार लिहा.

35.

'फारच दुर्मिळ, पुष्कळ काळाने येणारी संधी किंवा अपूर्व घटना' - या शब्दसमूहासाठी खालील योग्य त्या
वाक्प्रचाराचा पर्याय लिहा.

36.

' तू जेथे  गेला होतास तेथेच तो सुद्धा गेला आहे ' या वाक्याचा  प्रकार  ओळखा .

37.

खाली दिलेल्या  वाक्यातून  केवलवाक्य  नसलेले  वाक्य ओळखा .

38.

पुढे काही सामासिक शब्द दिले आहेत. त्यांचे अनुक्रमे लिंग ओळखा.

‘मीठभाकरी, गायरान, भाजीपाला, भाऊबहीण' 

39.

पृढे काही विधाने दिली आहेत. त्या आधारे योग्य पर्याय निवडा. 

(अ) स्वर हे  पूर्ण उच्चाराचे  वर्ण  आहेत .

(ब) व्यंजने ही अपूर्ण उच्चारांची आहेत. पर्यायी उत्तरे : 

40.

' तो कोठेही न थांबता बोलला ' या नाकारात्म  वाक्याला  होकारात्म  वाक्यात रूपांतरित  करा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

विक्रीकर विभागातील कर सहाय्यक गट - क मुख्य परीक्षा २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.