विक्रीकर विभागातील कर सहाय्यक गट - क मुख्य परीक्षा २०१७

विक्रीकर विभागातील कर सहाय्यक गट - क मुख्य परीक्षा २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

Who has been appointed as the Chairman of Union Public Service Commission (UPSC) in Jan. 2017 ?

142.

जानेवारी 2017 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली ?

143.

Who among the following is that one Indian Political Leader who held the post of a Chief Minister, Governor of an Indian State, Vice President as well as President of India ?

144.

खाली दिलेल्या पर्यायांपैकी भारतीय राजकारणातील एक पुढारी ज्यांनी भारताच्या एका राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल व भारताचे उपराष्ट्रपती व राष्ट्रपती म्हणून जबाबदारी पार पाडली, त्या व्यक्तिचे नाव निवडा. 

145.

Which of the following states became First Indian State to use Automated Weather Stations for farmers ? 

146.

शेतक-यांसाठी स्वयंचलित हवामान स्थानकाचा वापर करणारे खालीलपैकी कोणते राज्य हे भारतातील पहिले राज्य ठरले?

147.

Richard Thaler was awarded the Nobel Prize in Economic Sciences-2017 for his contribution in ___________ .

148.

रिचर्ड थेलर यांना 2017 चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार त्यांच्या ___________योगदानासाठी देण्यात आला.

149.

Which is the place in India, where a 'Jyotirling' is not present ? 

150.

भारतातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ज्योतिर्लिंग नाही ?

151.

In which year did the United Nations General Assembly declare 'Freedom of Information' as one of the fundamental human rights by a resolution ?

152.

कोणत्या वर्षी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने एका ठरावाद्वारे माहिती मिळवण्याचे स्वातंत्र्य, हा मूलभूत मानवी अधिकार असल्याचे घोषित केले? 

153.

Which of the following team won the 2017, ICC Women's Cricket World Cup ?

154.

खालीलपैकी कोणत्या संघाने 2017, आय सी सी (ICC) महिला क्रिकेट जागतिक कप जिंकला ?

155.

Which person is selected for the 53rd Jnanpith Award for the year 2017 ?

156.

2017 च्या 53 व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी कोणत्या व्यक्तिची निवड करण्यात आली ? 

157.

Nobel Peace Prize, 2017 awarded to whom?

(a) Juan Manuel Santos

(b) Kailash Satyarthi

(c) International Campaign to Abolish Nuclear Weapons (ICAN)

Select correct answer : 

158.

 2017 चे नोबेल शांती पुरस्कार कोणाला देण्यात आले?

(a) जॉन मॅन्युअल संतोश 

(b) कैलाश सत्यार्थी

(c) आण्विक शस्त्रास्त्र नष्ट करणारी आंतरराष्ट्रीय मोहीम (ICAN) 

योग्य उत्तर निवडा : 

159.

In which year and according to which constitutional amendment the minimum age to cast vote in elections was reduced to 18 years from 21 years?

160.

कोणत्या वर्षी कोणत्या घटनादुरुस्तीने भारतात मतदारांची वयोमर्यादा 21 वर्षावरून 18 वर्षे करण्यात आली ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

विक्रीकर विभागातील कर सहाय्यक गट - क मुख्य परीक्षा २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.