विक्रीकर विभागातील कर सहाय्यक गट - क मुख्य परीक्षा २०१७

विक्रीकर विभागातील कर सहाय्यक गट - क मुख्य परीक्षा २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

Which of the following is/are the eligibility criteria for selection of Governor ? 

(a) Should be citizen of India

(b) Should be atleast 35 years of age

(c) Should not be a member of either house of the Parliament or house of the state legislature 

Select correct answer : 

122.

राज्यपालाच्या निवडीसाठी खालीलपैकी पात्रतेचे निकष कोणते आहेत?

(a) तो भारताचा नागरिक असावा

(b) वयाची कमीत कमी 35 वर्षे पूर्ण असावीत

(c) संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे किंवा राज्य विधीमंडळाचे सदस्य नसावे

योग्य उत्तर निवडा :

123.

Who is the Secretary General of United Nations (UN) since 1st January 2017 ?

124.

1 जानेवारी 2017 पासून संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस कोण आहेत ? 

125.

Which of the following statement (s) is/are false about the High Court ? 

(a) Every judge of a High Court is appointed by the Governor. 

(b) Age of retirement of High Court judge is 65. 

(c) Chief justice of High Court is appointed by the President of India.

Answer options :

126.

उच्च न्यायालयाच्या संदर्भातील खालीलपैकी कोणता/ते विधान/ने चुकीचे आहे/त ? 

(a) उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधिशांची नियुक्ती राज्यपालाकडून केली जाते.

(b) उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशाचे सेवानिवृत्ती वय 65 आहे. 

(c) उच्च न्यायालयाच्या सर न्यायाधिशाची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतीकडून केली जाते.

पर्यायी उत्तरे : 

127.

When did the Supreme Court of India, made playing of National Anthem compulsory at the start of any cinema, in all the cinema halls of India ?

128.

संपूर्ण भारतात चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगान वाजविणे अनिवार्य आहे हा आदेश भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केव्हा दिला ? 

129.

Read the following sentences carefully and choose correct answer. 

(a) Strength of Legislative Council depends on that of the Legislative Assembly.

(b) Vidhan Parishad that is Legislative Council is permanent house. 

(c) All members of Legislative Council are elected.

(d) Maharashtra Legislative Council has 288 members.

Answer options : 

130.

खालील वाक्य काळजीपूर्वक वाचून योग्य उत्तर निवडा.

(a) विधानपरिषदेची सभासद संख्या ही विधानसभेच्या सदस्य संख्येवर अवलंबून असते.

(b) विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे. 

(c) विधानपरिषदेचे सर्व सदस्य निर्वाचित असतात. 

(d) महाराष्ट्र विधान परिषदेत 288 सदस्य आहेत. 

पर्यायी उत्तरे :

131.

Based on the population in year 1971 there would be no modification in the number of seats in Loksabha till 2026. According to this provision how many candidates were elected by the citizens of Union Territories in 2014 Loksabha elections ?

132.

1971 च्या लोकसंख्येला प्रमाण मानून इ.स. 2026 पर्यंत लोकसभेच्या सदस्य संख्येत कोणताही बदल होणार नाही, या तरतूदीनुसार केंद्रशासित प्रदेशांतील जनतेद्वारे 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये किती प्रतिनिधी निवडले गेले? 

133.

Which of the following characteristic is not correct in the context of Indian Federalism?

134.

खालीलपैकी भारतीय संघराज्यासंदर्भात कोणते वैशिष्ट्य चुकीचे आहे?

135.

China is a sleeping giant. Let her sleep, for when she wakes she will move the world'. Who made this sort of statement at the beginning of 19th century ?

136.

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला 'चीन हा आत्ता एक निद्रिस्त राक्षस आहे, पण तो ज्या दिवशी जागा होईल त्या दिवशी सर्व जग हादरवून सोडेल' या आशयाचे विधान कोणी केले?

137.

In the State Government the Council of Ministers is collectively responsible to the :

(a) Governor

(b) Chief Minister

(c) Vidhan Sabha

Select correct code :

138.

राज्य शासनात मंत्रिमंडळ हे सामुहिकरित्या कोणाला जबाबदार असते ? 

(a) राज्यपाल 

(b) मुख्यमंत्री

(c) विधानसभा

योग्य पर्याय निवडा : 

139.

What is the maximum strength prescribed for State Legislative Assemblies ?

140.

राज्य विधानसभेची जास्तीत जास्त संख्या काय ठरविण्यात आली आहे? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

विक्रीकर विभागातील कर सहाय्यक गट - क मुख्य परीक्षा २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.