STI Pre - 2016

STI Pre - 2016 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

Which period is called a 'year' while measuring the National Income in India ?

122.

भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजतांना कोणता कालखंड हे 'वर्ष' मानले जाते? 

123.

After Independence India followed the policy of planned growth. Which sector was given the dominant position and was made the main instrument of growth?

124.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने नियोजनातून वृद्धी या धोरणाचा स्वीकार केला. त्यासाठी खालीलपैकी कोणते क्षेत्र प्रबळ राहिले आणि वृद्धीकरिताचे प्रमुख साधन बनले?

125.

What is the percentage of agricultural workers in total workforce according to census 2011 ?

126.

2011 च्या जनगणनेनुसार एकूण कामगारदलामध्ये शेतमजूरांचे प्रमाण किती आहे?

127.

Bank rate is instrument of which type of credit control ? 

128.

बँकेचा दर हे पतनियंत्रणाचे कोणते साधन आहे?

129.

In Japan, fishing is a major economic activity in the primary sector. India has a vast sea coast but the output of fisheries is rather small. Which two reasons for the limited growth of this sector ?

(a) Slow growth rate of services sector

(b) Domestic demand for fish is limited in the country

(c) Steady growth of trade, transport and communication

(d) Traditional methods of catching the fish

Answer Options :

130.

जपानमध्ये प्राथमिक क्षेत्राअंतर्गत मासेमारी हा प्रमुख आर्थिक उपक्रम आहे. भारताला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेला आहे. परंतु मत्स्यव्यवसायातून मिळणारे उत्पादन मात्र काहीसे कमीच आहे. या क्षेत्राच्या मर्यादित वृद्धीची कोणती दोन कारणे आहेत?

(a) सेवा क्षेत्राचा संथ वृद्धी दर

(b) मासे करिता स्वदेशातील मर्यादित मागणी

(c) व्यापार, वाहतूक आणि संदेशवहन इत्यादिंचा संथ वृद्धी दर

(d) मासे पकडण्याची पारंपारिक पद्धती

पर्यायी उत्तरे : 

131.

According to the press note of Planning Commission 2012, which state ranks first in poverty during 2009-10 ?

132.

नियोजन आयोगाच्या 2012 च्या प्रसिद्धी पत्रकानुसार 2009-10 मध्ये गरीबीमध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक
लागतो?

133.

According to Rangarajan Committee is 2011-12 :

(a) In India 29.5% population is below poverty line.

(b) In rural area 30.9% population and in urban area 26.4% population is below poverty line.

Which of the statements given above is/are correct ? 

134.

रंगराजन समितीच्या मते 2011-12 मध्ये -

(a) भारतातील 29.5% लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली आहे.

(b) ग्रामीण भागातील 30.9% लोकसंख्या व शहरी भागातील 26.4% लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली आहे. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/त? 

135.

Which one of the following two statements is correct?

(a) Overcrowding of agriculture has led to disguised unemployment.

(b) Over the last few decades, unemployment in the industrial sector has decreased.

Answer Options :

136.

खालील दोनपैकी कोणते एक वाक्य बरोबर आहे?

(a) शेती क्षेत्रातील खूप गर्दीमुळे/अधिकच्या अवलंबनामुळे छुपी बेरोजगारी पाहावयास मिळते. 

(b) गेल्या काही दशकात औद्योगिक क्षेत्रातील बेरोजगारी कमी झालेली आढळते.

पर्यायी उत्तरे : 

137.

The meaning of Gross Domestic Product (G.D.P.) is :
(a) Gross National Product (G.N.P.)
(b) Net National Product (N.N.P.)
(c) Production of goods and services in the country's own territory
(d) Government Income

Which of the statements given above is/ are correct ?

138.

स्थूल देशान्तर्गत उत्पादन (G.D.P.) चा अर्थ आहे :
(a) स्थूल राष्ट्रीय उत्पादन (G.N.P.)
(b) निव्वळ राष्ट्रीय उत्पादन (N.N.P.)

(c) एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा
(d) सरकारी उत्पन्न

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहेत?

139.

What is the number of females per 1000 males in the state of Kerala according to census 2011 ?

140.

2011 च्या जनगणनेनुसार केरळ राज्यामध्ये दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती होती ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Pre - 2016 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.