STI Pre - 2016

STI Pre - 2016 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
161.

Potassium is very important nutrient for plant growth, because : 

162.

पालाश हे महत्वाचे पोषकद्रव्य वनस्पतींच्या वाढीसाठी खालीलपैकी कार्य करते :

163.

Root nodules of leguminose plant contains colour pigment responsible for nitrogen fixation which is called as _________ .

164.

वनस्पतींच्या शेंगाधारी कुळातील मुळांच्या गाठीमध्ये रंगद्रव्ये असतात, ज्यामुळे नत्राचे स्थिरीकरण होते, त्यारंगद्रव्यास काय म्हणावे ?

165.

Which of the following elements is component of Vitamin B12 molecule ? 

166.

खालीलपैकी कोणते मूलद्रव्य व्हिटॅमीन बी-12 या जीवनसत्वाचा घटक आहे?

167.

Infectious hepatitis is usually transmitted by fecal-oral contamination of food, drink or shellfish that live in contaminated water and contain the virus in their digestive system. Name the causative agent of this disease from the following.

168.

इन्फेक्शियस हिपॅटाइटीस सामान्यतः विष्ठा-तोंडावाटे अन्न, पेय किंवा शेलमासा, जो प्रदूषित पाण्यात राहतो व ज्याच्या पचनसंस्थेमध्ये विषाणू असतो, यांच्यामुळे प्रसारित होणारा रोग आहे. खालीलपैकी कोणता विषाणू या रोगास कारणीभूत असतो ते लिहा.

169.

Which of the statements given below is/are correct ?

(a) Fungi are responsible for deterioration of petrol.

(b) Microorganisms can deteriorate metals.

(c) Bacteria and Fungi are agents for deterioration of plastic.

(d) Bacteria are unable to deteriorate cosmetics.

170.

खालीलपैकी कोणती वाक्ये बरोबर आहेत ?
(a) बुरशी पेट्रोलचे विघटन करण्यास कारणीभूत असते.

(b) सूक्ष्मजीव धातुचे विघटन करू शकतात,

(c) जिवाणू व बुरशी प्लास्टीकचे विघटन करणारे घटक आहेत.

(d) जिवाणू सौंदर्य प्रसाधनांचे विघटन करू शकत नाहीत. 

171.

A statement is given below followed by two assumptions numbered I and II. An assumption is something supposed to be or taken for granted. You have to consider the statement and assumptions and decide which of the assumptions is/are implicit (indirectly suggested) in the statement.

172.

पुढे दिलेल्या विधानानंतर I व II या क्रमांकांची गृहीतके दिली आहेत. गृहीतक म्हणजे तसे काही मानून व धरून
चालणे. तुम्ही विधान वा गृहीतक विचारात घेऊन कोणते/कोणती गृहीतके विधानात अंतर्निहित (अप्रत्यक्ष सूचित)
आहे/आहेत याचा निर्णय घ्या :

173.

Persons M, T, J, R, D, W and Q are travelling by cars A, B and C. At least two persons are occupying each car. Among them three are women and there is one woman in each car. Person T wants to travel only with Q and they are travelling in car B. Person M is travelling in car A. Persons D and W are not travelling in car C. J is not a woman and W is a woman. Then by which car person J is travelling ?

174.

M, T, J, R, D, W आणि Q या व्यक्ती A, B आणि C या गाड्यांतून प्रवास करत आहेत. प्रत्येक गाडीत किमान
दोन व्यक्ती आहेत. यात तीन महिला असून प्रत्येक गाडीत एक महिला आहे. T या व्यक्तिला फक्त Q या व्यक्तिबरोबरच प्रवास करायचा आहे व त्या B गाडीतून प्रवास करत आहेत. M ही व्यक्ती A या गाडीतून प्रवास करत आहे. D आणि ५ या व्यक्ती C गाडीतून प्रवास करत नाहीत. J ही व्यक्ती महिला नाही तर W ही व्यक्ती महिला आहे. तर J ही व्यक्ती कोणत्या गाडीतून प्रवास करत आहे? 

175.

In accompanied diagram distance between any adjacent dots horizontally and vertically is 1 unit. According to Pick's theorem if B is the number of dots on the boundry of the polygon and I is the number of dots in the interior of the polygon, then area of the polygon is given by .Select the area in square units of the polygon from given options.

If you are sure about the formula.

176.

सोबतच्या आकृतीत कोणत्याही लगतच्या क्षितिजसमांतर आणि क्षितिजलंब असलेल्या दोन ठिपक्यातील अंतर
1 एकक आहे. पिकच्या सिद्धांतानुसार जर बहुभुजाच्या सीमेवरील बिंदूंची संख्या B असेल आणि बहुभुजाच्या सीमेच्या आतील बिंदूंची संख्या I असेल तर बहुभुजाचे क्षेत्रफळ इतके असते. तुम्हाला सूत्राबाबत खात्री असेल तर दिलेल्या पर्यायातून बहुभुजाचे क्षेत्रफळ वर्ग एककात निवडा.

177.

Study accompanied road map and select the option that indicates all possible routes from X to Y without touching a point twice.

178.

सोबतच्या रस्त्याच्या नकाशाचा अभ्यास करा आणि X ते Y पर्यंत कोणत्याही बिंदूला दोनदा स्पर्श केल्याशिवाय शक्य असणारे सर्व शक्य मार्ग दर्शवणारा पर्याय निवडा.

179.

Given below are some words decoded from artificial language. chikerkurrip means birdhouse; phyckurrip means bluebird and phycbrell means bluebell. Select the code for houseguest in this artificial language.

180.

पुढे कृत्रिम भाषेतून विसंकेतीत केलेले शब्द दिले आहेत.
chikerkurrip Fuc birdhouse; phyckurrip ut bluebird a phycbrell F45 bluebell. houseguest हा शब्दाचा कृत्रिम भाषेतील संकेत निवडा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Pre - 2016 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.