STI Pre - 2016

STI Pre - 2016 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
181.

Select odd set of arrows from accompanied sets.

182.

सोबतच्या संचातून बाणांचा विसंगत संच निवडा.

183.

What letter comes second to the left of letter that is immediately to the right of letter that comes four to the letter that comes midway between the letter third to the left of letter E and the letter two to the right of letter H, with respect to following sequence ?

A B C D E F G H I J

184.

पुढे दिलेल्या मालिकेच्या संदर्भात कोणते अक्षर एका अक्षराच्या डावीकडून दुसरे आहे जे एका अक्षराला उजवीकडे लागून आहे जे एका अक्षराच्या डावीकडून चौथे आहे जे E अक्षराच्या डावीकडून तिस-या असलेल्या आणि H अक्षराच्या उजवीकडून दुस-या असलेल्या अक्षराच्या मधोमध आहे.
A B C D E F G H I J

185.

Surfaces of the cube are coloured with six different colours as shown in following figures. Select the colour of the surface that is definitely opposite to blue coloured surface.

186.

एका घनाची पृष्ठे पुढील दोन आकृतीत दाखवल्याप्रमाणे सहा भिन्न रंगांनी रंगवलेली आहेत. निळ्या रंगाने रंगवलेल्या पृष्ठासमोरील पृष्ठाचा खात्रीने असलेला रंग निवडा.

187.

A devotee had some amount with her. She visited four temples on her way. As soon she steps inside each temple whatever amounts that is with her gets doubled and she offers
₹ 100 in each temple. When she returns from the fourth temple no money is left with her. Select the option that indicates the initial amount that devotee had with her.

188.

एका भक्ताजवळ काही रक्कम होती. मार्गातून जाताना तिने चार देवळांना भेटी दिल्या. जेव्हा ती प्रत्येक देवळात
पाऊल ठेवते तेव्हा तिच्याकडची रक्कम दुप्पट होते आणि ती प्रत्येक देवळात ₹ 100 देते. जेव्हा ती चौथ्या देवळातून परतली तेव्हा तिच्याकडे काहीही पैसे उरले नाहीत.

त्या भक्ताजवळ सुरुवातील असलेली रक्कम दाखवणारा पर्याय निवडा. 

189.

Yesterday, Aisha and her husband, had invited, two couples with different sex, their neighbours, for Iftar party. They all sat in a circle and food is placed in the centre. Aisha gave you following facts.

Dany sat to the left of the woman who sat to the left of a man who sat to the left of Anu.

Esha sat to the left of the man who sat to the left of the woman who sat to the left of the man who sat to the left of the woman who sat to the left of my husband. Dinu sat to the left of woman who sat to the left of Raja.

I did not sit beside my husband.

Select the name of my husband from options.

190.

ऐशा व तिच्या नव्याने काल त्यांचे शेजारी असलेल्या दोन भिन्न लिंगी जोडप्यांना इफ्तार मेजवानीचे निमंत्रण दिले होते,ते सर्वजण वर्तुळाकार बसले होते व मध्यभागी अन्न ठेवले होते. ऐशाने तुम्हाला पुढील तथ्ये सांगितली आहेत.
डॅनी एका स्त्रीच्या डावीकडे बसला आहे जी एका पुरुषाच्या डावीकडे बसली आहे जो अनुच्या डावीकडे बसला
आहे.

ईशा एका पुरुषाच्या डावीकडे बसली आहे जो एका स्त्रीच्या डावीकडे बसला आहे जी एका पुरुषाच्या डावीकडे बसली आहे जो एका स्त्रीच्या डावीकडे बसला आहे जी माझ्या नव-याच्या डावीकडे बसली आहे. दिनू एका स्त्रीच्या डाव्या बाजूला बसला आहे जी राजाच्या डावीकडे बसली आहे.
मी माझ्या नक्याच्या शेजारी बसलेली नाही.

दिलेल्या पर्यायांतून माझ्या नव्याचे नाव निवडा

191.

If the transparent paper sheet X with figure on it is folded to get fold with figures as shown, how would it look like when it is unfolded completely ?


 

192.

जर X या पारदर्शक कागदाची आकृती असलेली घडी घालून दाखविल्याप्रमाणे आकृती मिळत असेल तर ती पूर्णपणे उलगडल्यानंतर कशी दिसेल?

193.

Shree Sarvapriya observes fast on the particular day in a week and speaks truth only on that day. On all other days he speaks always lies. He made following statements on three successive days :

Day 1: “I lie on Monday and Tuesday.”

Day 2: “Today is Thursday, Sunday or Saturday."

Day 3: "I lie on Wednesday and Friday."

Select the day on which Shree Sarvapriya speaks truth only. 

194.

श्री सर्वप्रिय हे आठवड्याच्या एका विशिष्ट दिवशी उपवास करतात आणि फक्त त्या दिवशी सत्य बोलतात. इतर
सर्व दिवशी नेहमी खोटे बोलतात. पाठोपाठ येणा-या तीन दिवसांत त्यांनी पुढील विधाने केलीत :

दिवस 1 : “मी सोमवारी आणि मंगळवारी खोटे बोलतो.''

दिवस 2: "आज गुरुवार, रविवार किंवा शनिवार आहे.''

दिवस 3: "मी बुधवारी आणि शुक्रवारी खोटे बोलतो.''
श्री सर्वप्रिय ज्या दिवशी फक्त सत्य बोलतात त्याची निवड करा. 

195.

Select image/s that can be composed by folding accompanying paper sheet :

196.

सोबतच्या कागदाची घडी घालून तयार करणे शक्य आहे अशा प्रतिमांची निवड करा :

197.

If today is Monday, August 1st and 1st day of Shravan then which day and month will come on 29th day from tomorrow ?

198.

जर आज सोमवार, 1 ऑगस्ट आहे आणि श्रावणाचा पहिला दिवस आहे तर उद्यापासून 29 व्या दिवशी कोणता दिवस व महिना येणार?

199.

A river flows from north to south. On the way it turns left and go in semicircle round hillock and then it turns left at right angle and continues to flow. In what direction the river is flowing at this point ?

200.

एक नदी उत्तरेकडून दक्षिणेला वाहते आहे. या मार्गात ती डावीकडे वळते व टेकडीभोवती अर्धवर्तुळ करते आणि
नंतर डावीकडे काटकोन करून वळते व वाहू लागते. या ठिकाणी नदी कोणत्या दिशेने वाहते आहे? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Pre - 2016 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.