राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

प्रत्येक शेतक-यासाठी 'मृदा आरोग्य पत्रिका' (SHC) ह्या योजनेचा शुभारंभ मा. पंतप्रधानाच्या हस्ते दि._____________ रोजी सुरतगड़, राजस्थान येथे करण्यात आला. 

102.

महिला व बाल विकास विभागाने “एकात्मिक बालविकास सेवा कार्यक्रम" (ICDS) सन ______________ कार्यान्वित केला. 

103.

प्रधानमंत्री जन धन योजनेचा पहिला टप्पा असे कोणत्या कालावधीस संबोधण्यात येते.

104.

2016-17, केंद्रीय अर्थसंकल्पात सिंचन क्षेत्रासाठी नाबार्डच्या अंतर्गत दीर्घकालीन सिंचन निधी (LTIF) म्हणून सुरवातीला (Rs) _______ कोटी इतका निधी उपलब्ध करुन दिला. 

105.

कॅलरी म्हणजे एक किलोग्राम पाण्याचे _______________ तापमानामध्ये एक डिग्री तापमान वाढण्यासाठी लागणारी ऊर्जा होय. 

106.

सन 2010-2011 च्या कृषी जनगणनेनुसार भारतातील शेत जमीन धारकांची संख्या ______________ इतकी होती.

107.

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या तारण कर्ज योजनेअंतर्गत शेतक-याने ए.पी.एम.सी. गोदामामध्ये ठेवलेल्या त्याच्या उत्पादनावर _______ टक्के एवढे कर्ज मिळते.

108.

भारत सरकारने पुनर्रचित सार्वजनिक वितरण व्यवस्था (Revamped PDS), ही योजना 1 जानेवारी 1992 मध्ये खालील उद्देश्याने स्थापन केली. 

109.

अॅग्रिकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रॉडक्टस एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट अॅथॉरिटी (APEDA) या संस्थेचे प्रमुख कार्यालय _______________ या ठिकाणी आहे. 

110.

भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने (ICAR) हरितक्रांतीमध्ये संशोधन व तांत्रिक सुधारणात महत्वाची भूमिका बजावली असून त्यामुळे अन्नधान्ये उत्पादनामधे ________ पट वाढ सन 1951-2014 च्या कालावधीमध्ये झाली आहे. 

111.

खालील विधाने विचारात घ्या.

(a) क्षेपणास्त्र वाहून नेणाच्या अग्नी II ह्या भुपृष्ठावरील मध्यम श्रेणीच्या क्षेपणास्त्राचा पल्ला 2000 कि.मी. पेक्षा जास्त आहे.

(b) क्षेपणास्त्राचे पुनर्प्रवेश वाहन हे कार्बन-कार्बन संयुक्तापासून तयार केलेले असून, ते 3000 डिग्री पर्यंत तापमान सहन करु शकते. 

वरिलपैकी कुठले विधान/विधाने योग्य आहेत ? 

112.

भारताने 2014 ते 2017 मध्ये GSAT-14, GSAT-9, GSAT-6, INSAT-3DR उपग्रहे वेगवेगळ्या GSLV द्वारे प्रक्षेपित केलेले आहे. त्यापैकी ________ हे 05 मे 2017 रोजी सतिश धवन अवकाश केंद्र येथून प्रक्षेपित करण्यात आले होते. 

113.

जेव्हा अणुभट्टीमधे कंट्रोल रॉड्स घालण्यात येतात तेव्हा के [K] हा मल्टीप्लिकेशन फॅक्टर _______________ होतो.

114.

'आण्विक हिवाळा' ही संज्ञा __________ हे दर्शविते.

115.

ऊर्जेचे एका प्रकारातून दुस-या प्रकारात रूपांतर होताना ______________ हा बदल होतो. 

116.

उच्चस्तरीय आण्विक कचरा (Nuclear waste) हा खालीलपैकी एका पर्यायमुळे तयार होतो ;

117.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) क्रायोजेनिक इंजिन, अतिशय कमी तापमानावर द्रवरूप ऑक्सिजन व द्रवरूप हायड्रोजनचा वापर करतात. 

(b) हे तंत्रज्ञान जड दळणवळण उपग्रहांना जिओ सिंक्रोनस ट्रान्सफर कक्षेमधे [Geosynchronus transfer , orbit] प्रवेश करण्यास उपयुक्त ठरते.

वरीलपैकी कुठले विधान/विधाने चूक आहेत ?

118.

इस्रो (ISRO) ने श्रीहरीकोटा, आंध्रप्रदेश येथून एकाच रॉकेट द्वारे _______ प्रक्षेपणाचा विश्वविक्रम फेब्रुवारी 2017 मध्ये प्रस्थापित केला.

119.

अवकाश शास्त्राच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने खरे नाहीत?

(a) अंतरीक्षयानाचा पृथ्वीभोवताली फिरण्याचा भौगोलिक समन्वित कालावधी हा 24 तासांचा असतो.

(b) पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तिच्या कक्षेबाहेर पडण्यासाठी अंतरीक्ष यानाचा वेग 11.2 की.मी./सेकंद किंवा त्यापेक्षा जास्त असावा लागतो.

(c) मंगळग्रहावर पोहचण्यासाठी अंतरीक्ष यान हे 11.8 की.मी./सेकंद या वेगाने व पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या दिशेने सोडावे लागते.

(d) शुक्र ग्रहावर पोहचण्यासाठी अंतरीक्ष यान हे 11.8 की.मी./सेकंद या वेगाने वे पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या विरुद्ध दिशेने सोडावे लागते.

पर्यायी उत्तरे :

120.

खालीलपैकी कोणती एक क्रिया योग्य ‘परमाणु विखंडन प्रक्रिया'' दर्शविते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.