राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

जेव्हा  चे विखंडन होते तेव्हा जवळपास त्याच्या पूर्वीच्या वस्तुमानाच्या 0.1 टक्के ऊर्जा उत्सर्जित होते तर 1 कि.ग्र.  U चे विखंडन होण्यास किती ऊर्जा उत्सर्जित होईल? 

122.

'जी.एस.ऐ.टी. -9' या उपग्रहाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?

123.

कोळशाचे लिक्वीड हायड्रोकार्बन ह्या प्रकारात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेस खालील पर्यायांपैकी काय म्हणतात?

124.

खालीलपैकी कोणते सौर ऊर्जेचे अप्रत्यक्ष स्वरूप आहे ?

125.

पोखराण दोन ह्या दुस्या आण्विक चाचणीत भारताने 11 ते 13 मे 1998 मध्ये ______________ आण्विक बॉम्बचे स्फोट केले होते.

126.

तुमचा पासवर्ड मिळविण्याकरीता आणि तुमची सिस्टीम खंडीत करण्याकरीता हॅकर्स खालीलपैकी कोणत्या साधनांचा उपयोग करु शकतात? 

127.

ERP याचे संपूर्ण नाव असे आहे :

128.

कॉम्प्यूटर नेटवर्कमध्ये खालीलपैकी प्रसारमाध्यम व सिग्नल पाठवण्याच्या पद्धतीची कुठली जोडी बरोबर आहे?

129.

खालीलपैकी कोणता प्रोटोकोल विश्वसनीयरीत्या (रीलायबल) संवाद (कम्युनिकेशन) साधतो ?

130.

'सक्षम' (Saksham) आनलाईन शिष्यवृत्ती व्यवस्थापन प्रणाली भारतात सर्वप्रथम ____________ या राज्यात राबवली गेली. 

131.

भारतीय फार्मास्युटिकल उद्योगाला नव्याने कार्यान्वित केलेली वस्तु व सेवा कर हा _______________ ठरेल.

132.

'जैवतंत्र-किसान' नावाचा उपक्रम हा विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार ह्यांचा पुढाकार आहे. ह्यामधील 'किसान' हा शब्द ____________ ह्या अर्थाने संबोधित आहे.

133.

(I) मधील वनस्पती रोगांच्या जोड्या (II) मधील त्यांच्या योग्य प्रवर्तककारका सोबत जोडा :

134.

गाईंच्या कृत्रिम वीर्यसेचनासाठी वापरलेल्या) कृत्रिम योनीचे तापमान _______ मध्ये असावे लागते.

135.

खालीलपैकी ____________ ही जनुकांचे थेट स्थानांतरण करण्याची पद्धत नाही. 

136.

आय्.सी.ए.आर. ने विकसीत केलेले ओपेक-2 मक्याचे संमिश्र नमुने हे _____________ व _____________ ने  आहेत.

137.

खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहेत ? 

(a) पोलिओ विषाणुंचा प्रसार मल-मौखिक मार्गाने प्रामुख्याने होतो

(b) दूध किंवा अन्नाद्वारे क्षयाचा प्रसार होऊ शकत नाही

(c) वाळू-मक्षिकादंशाद्वारे काळा-आजार प्रसारित होऊ शकतो

(d) अॅथलिट्स फुट आजार हा कृमींमुळे होतो.

पर्यायी उत्तरे : 

138.

भारतीय बागवानी अनुसंधान संस्थेने विकसित केलेल्या बिनबियांच्या जातीच्या कलिंगड़ाला _______________ हे नाव दिले आहे.

139.

भारताचा पहिला 2G इथेनॉल प्लांट ______________ येथे स्थित आहे.

140.

खालीलपैकी कोणता/ते गुणविशेष हे प्रौढ स्टेम पेशींना लागू पडतात ? 

(a) ते गर्भातून काढलेले असतात.

(b) ते रुग्णाकडून घेता येत असल्याने रोगप्रतिकारक नापसंतीचा प्रश्न टाळता येतो.

(c) प्रौढ स्टेम पेशी ह्या पूर्ण वाढ झालेल्या ऊतींमध्ये पुष्कळ प्रमाणात नसतात.

(d) प्रौढ स्टेम पेशी ह्या उर्तीची दुरुस्ती करु शकत नाही

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.