राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

खालीलपैकी कोणता खर्च हा अविकासात्मक सरकारी खर्चाचा भाग नाही ?

42.

भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 नुसार स्थापन केलेल्या भारतीय वित्त आयोगाला खालीलपैकी कोणता अधिकार नाही ?

43.

खालीलपैकी कोणते कार्य मुद्रेचे आकस्मिक कार्य नाही ?

44.

पैशाच्या मात्रा सिद्धांताची केंब्रिन आवृत्ती खालीलपैकी कोणत्या अर्थतज्ज्ञाने प्रथम विकसित केली ?

45.

खालीलपैकी कोणता प्रकार हा राज्य सरकारच्या कर्जदायित्वाचा भाग नाही ? 

46.

ग्रामीण विभागात आढळून येत असलेल्या बेरोजगारीचा मुख्य प्रकार कोणता?

47.

खालील विधाने विचारात घ्या.
(a) महाराष्ट्र राज्याच्या स्थूल उत्पादनामध्ये 2009-10 या वर्षी उद्योग क्षेत्राचा वाटा 30.9% होता.

(b) महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाची स्थापना 1962 मध्ये झाली.

(c) 2010 पासून महाराष्ट्र राज्याने सेझ विषयक धोरण मोडीत काढले आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ? 

48.

'ओपन मार्केट ऑपरेशन्स' च्या मार्गाने चलनवाढ रोखण्यासाठी मध्यवर्ती बँक खालीलपैकी कुठले पाऊल उचलेल?

49.

भारताच्या सेवाक्षेत्राच्या बाबतीत खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

50.

खालील विधाने विचारात घ्या.

(a) भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया आणि सरकार उच्च शक्ती पैसा निर्माण करते.

(b) व्यापारी बँकाकडून उच्च शक्ती पैशाची संख्या निश्चित केली जाते.

(c) उच्च शक्ती पैशाची मागणी आणि पुरवठा हा पैशाचा पुरवठा सिद्धांताचा पाया आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत ?

51.

उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण विषयक सुधारणांनंतर निर्माण झालेल्या बेरोजगारीच्या समस्येची काळजी घेण्यासाठी 1991 नंतर खालीलपैकी कशाची निर्मिती झाली ?

52.

मानवी विकास अहवाल - 1995 मधे लिंग सक्षमीकरण परिमाण ही संज्ञा विकसित करण्यात आली. ही संज्ञा खालीलपैकी काय दर्शवते ? 

53.

खालील विधाने विचारात घ्या.

(a) राष्ट्रीय सँपल सर्व्हे प्रमाणे 2009-10 साठी ग्रामीण भागासाठी १ 28.60 दरडोई दर दिवसासाठी आणि शहरी भागासाठी (Rs) 22.40 दरडोई दर दिवसासाठी दारिद्रय रेषा स्पष्ट करण्यात आली.

(b) 2009-10 मध्ये 29.8% लोक संख्या दारिद्रय रेषेखाली होती

(c) 2009-10 मध्ये 33.8% ग्रामीण भागातील आणि 20.9% शहरी भागातील लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत ?

54.

देशातील अंतिम वस्तू आणि सेवांची बाजारी किंमत अधिक भारतीयांनी इतर देशांत कमावलेले उत्पन्न, वजा परदेशी व्यक्तींनी भारतात कमावलेले उत्पन्न म्हणजे खालीलपैकी कोणती संज्ञा होय? 

55.

खालील विधाने विचारात घ्या.

(a) उत्पादन पद्धती वस्तू आणि सेवांचे निव्वळ मूल्य वृद्धी दर्शविते.

(b) उत्पन्न पद्धती सेवा क्षेत्राचे स्थूल देशांतर्गत उत्पादन दर्शविते.

(c) केंद्रिय सांख्यिकी ऑर्गनायजेशन तर्फे राष्ट्रीय उत्पन्न मोजमापना साठी उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धतीचा एकत्रित वापर केला जातो.

वरीलपैकी कोणते/ती विधाने बरोबर आहेत ?

56.

राज्यकोषीय जबाबदत्या आणि अंदाजपत्रक व्यवस्थापना संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. 

(a) केंद्र सरकारने राज्यकोषीय जबाबदाच्या आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2004 मध्ये मंजूर केला.

(b) ह्या कायद्यानुसार मार्च 2009 पर्यंत महसुली तुटीत घट करुन शून्यावर आणणे आणि

(c) मार्च 2009 पर्यंत स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 3% पर्यंत राज्यकोषिय तूट कमी करणे हे हेतु होते.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/आहेत ? 

57.

खालील विधाने विचारात घ्या.

(a) व्यक्तिगत उत्पन्न कर हा वैयक्तिक उत्पन्नावर आकारला जातो.

(b) उत्पन्नाच्या पुनर्वाटपात सकारात्मक भूमिका बजावण्यात उत्पन्न कर अपयशी ठरला आहे.

(c) महामंडळ कर हा नोंदणीकृत कंपन्या आणि महामंडळ यांच्या उत्पन्नावर आकारला जातो.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/आहेत ?

58.

खालीलपैकी कोणत्या संस्थेची निर्मिती 1987 साली आजारी उद्योगधंद्यांच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी झाली
होती ?

59.

खालील विधाने विचारात घ्या.

(a) राज्य सरकारांच्या वित्तावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी केंद्रीय वित्त मंत्रालयाची आहे.

(b) राज्यघटनेनुसार जर राज्याच्या नावावर केंद्र सरकारकडून घेतलेले कर्ज शिल्लक असेल तर राज्य सरकार केंद्र सरकारच्या परवानगी शिवाय बाजारातून कर्ज घेऊ शकत नाही.

(c) राज्यघटनेनुसार राज्य सरकारांना परकिय कर्ज घेण्याची परवानगी आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत ?

60.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी योजना 1972-73 मध्ये सुरु केली.

(b) या योजनेचा 1977-78 ते 1987-88 या कालावधी मध्ये दारिद्रय 60.4% वरुन 36.7% पर्यंत कमी करण्यात सहभाग होता.

(c) रोजगार हमी योजनेचा सर्वात जास्त फायदा फक्त पुरुषांना झाला.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.