राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ GS-4 Questions And Answers:
खालील विधाने विचारात घ्या.
(a) दुग्ध उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो.
(b) राष्ट्रीय दुध योजनेचा पहिला टप्पा मार्च 2013 मध्ये सुरु झाला.
(c) दुध उत्पादन क्षेत्र हा ग्रामीण कुटुंबासाठीच्या उत्पन्नाचा महत्वाचा दुय्यम स्रोत आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने चूक आहे/त?
खालील विधाने विचारात घ्या.
(a) दक्षिण पूर्व आशिया देशांच्या संघटनने (एसीआनने) मुक्त व्यापार क्षेत्राची स्थापना 28 जानेवारी 1992 मध्ये केली.
(b) 2007 पासुन दक्षिण-पूर्व आशिया देशांच्या संघटनेने सभासद देशांसाठी आयातीवरील जकाती क्रमाक्रमाने कमी केल्या.
(c) 2020 पर्यंत आयात जकाती शून्य करण्याचे ध्येय होते.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने चूक आहे/त?
खालील विधाने विचारात घ्या.
(a) अन्नधान्य किंमत समितीच्या जागी कृषि खर्च किंमत आयोग आला.
(b) भारतीय अन्न महामंडळ कृषि खर्च किंमत आयोगाच्या जागी स्थापन झाला.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/त?
डेव्हिड रिकार्डोच्या मते वस्तुंचे उत्पादन आणि निर्यात खालीलपैकी कोणत्या तत्त्वाच्या आधारे व्हायला हवी?
खालील विधाने विचारात घ्या.
(a) राष्ट्रीय जंगल धोरण 1988 पासून अंमलात आले.
(b) जंगल संवर्धन कायदा 1980 मध्ये लागु झाला.
वरीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहेत?
वाढत्या दरडोई उत्पन्नाबरोबर प्रदूषण आणि वातावरणाचा हास सुरुवातीला वाढतो आणि नंतर कमी होतो असे दर्शवणारा आलेख खालीलपैकी कोणत्या व्यक्तिने मांडला ?
कोणत्या वर्षी सार्क संघटना स्थापन झाली
नाफ्ता हा प्रादेशिक व्यापार करार खालीलपैकी कोणत्या देशांमधे झाला होता?
नवीन राष्ट्रीय शेती धोरण (2000) इंद्रधनुष्य क्रान्ती म्हणून ओळखले जाते कारण.
(a) यात हरित क्रान्ती, धवल क्रान्ती, नील क्रान्तीचा समावेश होतो.
(b) यात कृत्रिम पाऊस पाडण्याचे तंत्रज्ञान भारतामध्ये विकसित केले गेले.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/त?
खालील विधाने विचारात घ्या.
(a) प्रादेशिक ग्रामीण बँकाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे अल्प भूधारकांना पतपुरवठा करणे.
(b) या बँका मुळात शिड्यूल्ड सूचिबद्ध व्यापारी बँका आहेत.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहेत ?
शेतीविषयक अर्थसहाय्याच्या बाबतीतील खालील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
खालील विधाने लक्ष्यित सार्वजनिक वितरण योजनेशी संबंधित आहेत.
(a) ही योजना लोकसंख्येला दारिद्र्य रेषेखालील आणि दारिद्र्य रेषेवरील अशा दोन भागात विभागते.
(b) या योजनेअंतर्गत दुहेरी किंमत पद्धती आहे.
(c) दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाची कमाल प्राप्ती वार्षिक र 25,000 ठरवली गेली.
(d) दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या ठरविण्याची जबाबदारी राज्य सरकारांवर दिली गेली.
वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
"शिक्षण, कौशल्य आणि चांगले आरोग्य असलेला लोकांचा गट' म्हणजे खालीलपैकी कोणती संकल्पना?
खालीलपैकी कोणता परकिय भांडवलाचा भाग नाही ?
खालील विधाने विचारात घ्या.
(a) भारतामध्ये पर्यावरण नियोजन आणि संघटनावरील राष्ट्रीय समितीची स्थापना 1972 मध्ये झाली.
(b) पर्यावरण विभागाची स्थापना 1980 मध्ये झाली.
(c) पर्यावरण संवर्धन आणि सुधारणा मुळेच फक्त शाश्वत विकास साध्य करणे शक्य आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधाने बरोबर आहेत ?
सन 2016-17 या वर्षासाठी सर्वसाधारण भात या पिकासाठी किमान आधारभूत किंमत _____________ एवढी होती.
सागरी उत्पादन निर्यात संबंधित कायम चालना देण्यासाठी 1972 साली _____________ ची स्थापना करण्यात
आली.
अॅग्रिकल्चरल रिफायनान्स अँड डेव्हलपमेंट कार्पोरेशन (ARDC) या संस्थेची स्थापना 1 जुलै 1963 मध्ये प्रामुख्याने ____________ करण्यासाठी झाली.
____________ च्या शिफारशीने कृषी मूल्य आयोग अस्तित्वात आले.
सन 1960 या दशकाच्या पूर्वार्धास कृषी तंत्रज्ञानाची 'हरित क्रांती'' या नावाने जगभरात प्रसिद्ध झाले. यामध्ये
प्रथमतः ____________ या पिकाचा समावेश करण्यात आला.
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.