राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

खालीलपैकी कोणते जैविक कवक नाशकाचे उदाहरण नाही ? 

142.

'चीज' बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये _____________ ह्या एका प्रकारच्या जीवाणूंचा वापर केला जातो. 

143.

___________  हे वनस्पतीमधील अग्रांकुर प्रभावासाठी कारणीभूत असणारे संप्रेरक आहे.

144.

_____________ हे वनस्पती ऊती संवर्धनासाठी वापरले जाणारे सर्वसाधारण माध्यम आहे. 

145.

कावेरी, सोना, रोहिणी इ. या भारतीय _____________ काही उत्कृष्ट वाण आहेत.

146.

1986 मधील चर्कोबील अणुउर्जा प्रकल्प झालेला आपघात, खालीलपैकी रशियातील कोणत्या राज्यात झाला?

147.

पुढीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत ? ।

(a) गुजरात मधील भुजचा भूकंप 26 जानेवारी 2002 मध्ये झाला.

(b) नैसर्गिक आपत्तीच्या परिणामांची व धोक्याची तीव्रता कमी करणे म्हणजे उपशमन होय.

पर्यायी उत्तरे :

148.

खालीलपैकी कोणत्या नद्या पश्चिम भारतात नैसर्गिक आपत्तीस कारणीभूत होतात?

(a) गंगा - ब्रह्मपुत्रा

(b) नर्मदा - तापी

(c) महानदी - गोदावरी

(d) महानदी - तापी

पर्यायी उत्तरे :

149.

खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक आपत्तींमुळे सर्वात कमी वेळात सर्वात जास्त हानी होते ? 

(a) भूकंप आणि दरड कोसळणे 

(b) भूकंप आणि पूर 

(c) दरड कोसळणे व गारांची वृष्टी 

(d) पूर 

पर्यायी उत्तरे :

150.

खालीलपैकी कोणता विभाग भूकंप विषयक सर्वात जास्त कार्यांवित आहे ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.