राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

खालीलपैकी कोणत्या योजनांचा हेतू रोजगार निर्मिती आहे ? 

(a) मेक इन इंडिया

(b) कुशल भारत योजना

(c) राष्ट्रीय जीवनवृत्ती सेवा प्रकल्प

(d) स्टार्ट अप इंडिया

पर्यायी उत्तरे :

62.

दिव्यांग विद्यार्थांना सवलती देणारा निर्णय शासनाने 4 मार्च 2017 रोजी घेतला यानुसार : 

(a) दिव्यांग विद्यार्थ्याला जवळचे परीक्षा केंद्र देणे.

(b) परीक्षामध्ये प्रति तास 20 मिनिटे अधिक वेळ देणे.

(c) विकलांग विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार 3% गुणांची सवलत देणे.

(d) स्पेलिंग, व्याकरण, विरामचिन्हे याबाबत चुकांसाठी गुणदान कमी न करणे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने चूक आहे/आहेत ?

63.

हर्टन व लेस्ली यांनी कोणत्या तीन मद्यपान प्रक्रियेतील अवस्थांचे वर्णन केले आहे ? 

(a) संयमीत मद्यपान

(b) नियंत्रीत मद्यपान

(c) अनियंत्रीत मद्यपान 

(d) ड्राय दिवसातील मद्यपान

पर्यायी उत्तरे :

64.

आदिवासी संस्कृतीचा वारसा दर्शविणारे गोंडवाना म्युझियम पुढील कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र शासन द्वारा सुरु केले जाणार आहे? 

65.

खालील संज्ञा ही प्रतिवर्षी, प्रती 1,00,000 जन्मलेल्या शिशूसंख्येच्या तुलनेत मृत्यू पावलेल्या गर्भवती महिलांच्या संख्येशी संबंधित आहे -

66.

भारतात ‘शिक्षणाचा हक्क अधिनियम' जम्मू व काश्मीर वगळता _____________ पासून लागू करण्यात आला.

67.

भारतातील मार्गदर्शन चळवळीच्या विकासामध्ये _________________ आयोगाने महत्वपूर्ण भूमिका बजावली.

68.

'शिक्षण आणि मनुष्यबळ' हे शिर्षक असलेले प्रकरण _______________ या पंचवार्षिक योजनेमध्ये समाविष्ट होते.

69.

सामान्य शिक्षणाप्रमाणे समांतर तांत्रिक शिक्षणाची शिफारस ____________ ने केली.

70.

1948 साली भारतीय शिक्षण संस्थेची स्थापना ____________ येथे झाली.

71.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर _____________ पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान पूर्णपणे विकसित झाली. 

72.

नवोदय विद्यालये सुरु करण्याचा मुख्य उद्देश _____________ साठी आहे.

73.

अॅबट-वुड यांच्या अहवालाच्या शिफारशीनुसार _____________ अस्तित्वात आले.

74.

'खडू फळा मोहिम' या योजनेची निर्मिती _______________ च्या शिफारशी नुसार झाली.

75.

सन ____________ मध्ये जागतिक व्यापार संघटनेने उच्च शिक्षणाला व्यापार सेवांवरील सामान्य कराराखाली आणले.

76.

अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेची स्थापना _______________ साली झाली.

77.

राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष _____________ आहे.

78.

शिक्षणासंबंधी खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे ? 

(a) उपयोगासाठी शिक्षण - व्यावहारिक उद्देशासाठी ज्ञान मिळविणे.

(b) आंतरिक मूल्यासाठी शिक्षण - ज्ञानासाठी ज्ञान मिळविणे.

पर्यायी उत्तरे :

79.

एम.टेक या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्यासाठी ______________ प्रवेश परीक्षा द्यावी लागते.

80.

1948 साली केंद्रीय सल्लागार मंडळाने प्रौढ शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून _____________यांची नेमणूक केली.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.