राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

लैंगिक अत्याचारा विरोधी मार्गदर्शक तत्वे पुढीलपैकी कोणत्या निकालाद्वारे प्रस्थापित करण्यात आले ?

102.

युनोच्या शाश्वत विकास उद्दिष्टे आणि त्यांची क्रमवारी यांच्या जोड्या जुळवा : i

103.

2015 च्या मानव विकास निर्देशांकामधील क्रमवारीप्रमाणे खालील देश आणि त्यांचा क्रमांक अशी योग्य जोड्या जुळवा :  

104.

22 ऑगस्ट 1864 रोजी _____________ युरोपियन राज्यांनी पहिल्या जिनिव्हा करारावर सह्या केल्या. 

105.

राष्ट्रीय मानव अधिकार आयोगासंबंधीची पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?

(a) आयोग मानवाधिकारांच्या उपभोगामध्ये अडथळे ठरणाच्या घटकांचा आढावा घेते. ज्यात दहशदवादविरोधी कायद्यांचाही समावेश होतो.

(b) आयोगाला दिवाणी न्यायालयाचे सर्व अधिकार आहेत.

(c) आयोग पूर्णत: संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने राष्ट्रीय मानव अधिकार संस्थासंबंधी स्वीकृत केलेल्या पॅरिस तत्वाशी सुसंगत आहे.

पर्यायी उत्तरे :

106.

पुढीलपैकी कोणत्या अधिकाराचा समावेश जागतिक मानवाधिकाराच्या जाहीरनाम्यात करण्यात आलेला नाही ?

107.

जोड्या लावा : 

108.

भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग :

(a) मानवी हक्कांच्या उल्लंघनाविषयीच्या माध्यमातील वृत्तांतांची किंवा अहवालांची स्वतःहून दखल घेऊ शकतो. (कोणतीही औपचारिक तक्रार नसताना)

(b) तो अशा प्रकरणातील संबंधित पक्षांवर नोटीस बजावून त्यांच्याकडून विशिष्ठ कालमर्यादेत त्या प्रकरणाच्या सविस्तर अहवालाची मागणी करु शकतो.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?

109.

आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधिशांची निवड करण्याचा अधिकार कोणाला आहे?

110.

मानव विकास निर्देशांक (HDI) विषयीच्या पुढील विधानांपैकी सत्य विधाने कोणती आहेत ?

(a) HDI दाखवतो की आर्थिक वृद्धी ही विकासाचे एक साधन आहे पण केवळ एकमात्र साधन नाही.

(b) कोणत्याही देशाचा विकासाचा अंतीमतः निकष म्हणून मानवाच्या निवडींचा अवकाश विस्तारण्यावर HDI ने भर दिला आहे.

(c) मानव सुरक्षा आणि सक्षमीकरणासंबंधी HDI मधे प्रतिबिंबीत होत नाहीत.

(d) असमानता आणि दारिद्रय HDI मध्ये प्रतिबिंबीत होत नाहीत.

पर्यायी उत्तरे :

111.

पेट्रोलियम निर्यातदार देशांची संघटना 1960 मध्ये ___________  येथे स्थापन करण्यात आली.

112.

2016 सालच्या आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिनाचे घोषवाक्य काय होते ?

113.

चुकीची जोडी ओळखा -

114.

विधान (A) :मे 2017 मधे भारताने 'दक्षिण आशिया उपग्रह' या नव्या नावाने उपग्रह सोडला, त्याचे पूर्वीचे नाव 'सार्क उपग्रह' असे होते,
कारण (R) : या उपग्रहाद्वारे सार्क देशांना पुरवण्यात येणा-या सेवा स्वीकारण्यास पाकिस्तानने नकार दिल्याने या उपग्रहाच्या नावात बदल करण्यात आला.

पर्यायी उत्तरे : 

115.

युनोच्या मानवी हक्क परिषदेसंबंधी खालील बाबी विचारात घ्या -

(a) ती एक आंतर-शासकीय संस्था आहे.

(b) तिने पूर्वीच्या युनोच्या मानवी हक्क आयोगाची जागा घेतली आहे.

(c) तिच्या सदस्यांची निवड तीन वर्षाच्या कार्यकालासाठी होते.

वरीलपैकी कोणते बरोबर आहे/त?

116.

भारत-आसियान विषयीच्या पुढील विधानांपैकी सत्य विधाने कोणती ते सांगा?

(a) भारतीय शासनाच्या 'अॅक्ट ईस्ट' धोरणानंतर भारत आसियान उभय संबंधांना चालना मिळाली आहे.

(b) 2017 वर्ष भारत-आसियान बरोबरच्या 'संवाद भागीदारीचे' 25 वे वर्ष आहे.

(c) आसियान भारताचा 2012 पासून डावपेचात्मक (strategic) भागीदार आहे.

(d) ईस्ट एशिया समिटचा भारत संस्थापक सदस्य आहे.

पर्यायी उत्तरे :

117.

आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य संस्थे संबंधीची (ए.पी.ई.सी.) खालील विधाने लक्षात घ्या आणि कोणते विधान/ने सत्य आहे/त ते सांगा? 

(a) ए.पी.ई.सी. ची स्थापना 1989 मध्ये झाली.

(b) आता 21 राष्ट्र या संस्थेचे सदस्य आहेत.

(c) रशिया आणि व्हिएतनाम ही ए.पी.ई.सी. मध्ये अगदी अलिकडे सामील झालेली दोन राष्ट्रे आहेत.

पर्यायी उत्तरे :

118.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेचे पुढीलपैकी कोणते कार्य नाही ते सांगा? 

(a) संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंदाजपत्रकास मान्यता देणे.

(b) सामाजिक आणि आर्थिक परिषदेच्या अस्थायी सदस्यांची निवड करणे.

(c) सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यांची निवड करणे.

(d) विश्वस्त परिषदेच्या सदस्यांची महासचिवांच्या कार्यालयाच्या सहकार्याने निवड करणे.

पर्यायी उत्तरे :

119.

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

120.

युरोपियन मानवी हक्क न्यायालय हे ______________ साली _______________ न्यायालय आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.