राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

पुढीलपैकी अतिरिक्त लोकसंख्येची वैशिष्ट्ये कोणती आहेत ?

(a) उपलब्ध संसाधनापेक्षा जास्त लोकसंख्या असणे.

(b) पोषण क्षमतेवर लोकसंख्येचा भार पडणे.

(c) नैसर्गिक साधन संपत्ती लोकसंख्येच्या तुलनेत कमी असणे.

(d) लोकसंख्या वाढीच्या तुलनेत आर्थिक विकास न होणे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

2.

खालीलपैकी केंद्र शासनाने तरुणांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार निर्मितीसाठी जुलै 2015 मध्ये कोणते अभियान सुरु केले?

(a) मेक इन इंडिया अभियान

(b) प्रधानमंत्री कौशल्य विकास आणि उद्योजगता अभियान

(c) स्टार्ट अप इंडिया स्टैंड अप इंडिया अभियान

(d) डिजीटल इंडिया कार्यक्रम

पर्यायी उत्तरे :

3.

11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या _______________ कोटी झाली, म्हणून 11 जूलै हा दिवस 'जागतिक लोकसंख्या दिन' म्हणून साजरा करतो.

4.

ग्रामनिर्माण योजनेमध्ये बेकारी कमी करण्यासाठी कोणते उद्दिष्ट ठरविण्यात आले होते ?

(a) स्थानिक लोकांना रोजगार देणे.

(b) अतिरिक्त रोजगार कायम करणे.

(c) शेतमजुरांना सोयी सवलती देणे. 

(d) यापैकी सर्व

पर्यायी उत्तरे : 

5.

खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

(a) भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी ग्रामीण क्षेत्रात आहे.

(b) कृषी क्षेत्रातील छुपी बेरोजगारी बारामाही आहे.

(c) भारतामध्ये औद्योगिकीकरणामुळे अनेक लोकांना रोजगाररहित केले आहे.

पर्यायी उत्तरे : 

6.

खालीलपैकी कोणते पुनर्जिवित करता येणारे ऊर्जास्रोत पारंपारिक ऊर्जा स्रोतांच्या सहाय्यासाठी विकसित करणे गरजेचे आहे?

(a) बायोगॅस

(b) सौर ऊर्जा

(c) घनकचरा

(d) वारा 

पर्यायी उत्तरे :

7.

खालीलपैकी कोणते घटक आरोग्यावर प्रभाव टाकतात ?

(a) आनुवंशिकता

(b) वय

(c) लिंग

(d) जीवनशैली

वरीलपैकी कोणते घटक/घटके बरोबर आहे/आहेत ?

8.

ग्रामीण महिलांची बचत वाढ हे खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचे/ची उद्दिष्ट्य आहे/आहेत ?

(a) राष्ट्रीय महिला कोश

(b) महिला समृद्धी योजना 

(c) इंदिरा महिला योजना

(d) जवाहर रोजगार योजना 

पर्यायी उत्तरे :

9.

मानव संसाधन व्यवस्थापनाला महत्व प्राप्त झाले कारण :

(a) मोठ्या प्रमाणावर उत्पादन.

(b) कामगारांची वाढती मागणी व रोजगाराची उपलब्धता.

(c) नवीन तांत्रिक व व्यावसायिक कुशल कामगारांची वाढती मागणी. 

(d) कार्य विभागणीचे तत्व लागु करणे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ? 

10.

खालीलपैकी कोणती संस्था विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने उच्च शिक्षणाचे मूल्यांकन करते ?

(a) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद

(b) उच्च शिक्षण संचालनालय

(c) राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद

(d) राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान

वरीलपैकी कोणता/कोणते पर्याय बरोबर आहे/आहेत ?

11.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्यूकेशन प्लॅनिंग अॅण्ड एडमिनिस्ट्रेशन (NIEPA) ची स्थापना कोणत्या उद्देश्याने/ उद्देशांनी करण्यात आली ?

(a) सेवापूर्व व सेवा अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम

(b) शैक्षणिक नियोजनाच्या विविध घटकांमधील संशोधनास प्रोत्साहन आणि समन्वय साधणे.

(c) शैक्षणिक नियोजनात गुंतलेल्या एजन्सीज, संस्था आणि कर्मचा-यांना शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन

(d) भारतातील प्रत्येक उच्च शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता प्रदान करणे.

पर्यायी उत्तरे :

12.

खालीलपैकी महाराष्ट्र शासनाने रस्ते अपघात विमा योजना कोणाच्या नावाने सुरु केली आहे ?

13.

एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणत्या योजना येतात ?

(a) पूरक आहार 

(b) लसीकरण   

(c) आरोग्य तपासणी 

(d) शाळापूर्व अनौपचारिक शिक्षण 

वरीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे/आहेत?

14.

खालीलपैकी कोणती भारतीय शालेय शिक्षणास सहाय्य करणारी शिखर संस्था आहे ?

15.

जागतिक मानव विकासात देशाची क्रमवारी ठरवितांना खालीलपैकी कोणत्या घटकाचा आधार घेतला जातो?

(a) दरडोई उत्पन्न

(b) शिक्षण

(c) रोजगार संधी

(d) आरोग्य सुविधा

पर्यायी उत्तरे :

16.

पुढील विधानांपैकी कोणते बरोबर आहे?

(a) राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) ही संस्था मानव संसाधन विकास मंत्रालयाची 'विद्याशाळा' म्हणून ओळखली जाते.

(b) राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) ही संस्था मानव संसाधन विकास मंत्रालयाची संशोधन शाळा' म्हणून ओळखली जाते.

पर्यायी उत्तरे :

17.

मानवी संसाधन नियोजनासाठी खालील टप्यांचा क्रम लावा :

18.

खालीलपैकी लोकसंख्याशास्त्राचे महत्व कोणते आहे ?

(a) लोकसंख्येचे स्वरूप समजून घेणे.

(b) लोकसंख्येची रचना लक्षात घेणे.

(c) स्थलांतराची प्रक्रिया समजावून घेणे.

(d) लोकसंख्येचे वर्गीकरण करणे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

19.

मानव संसाधन विकास संज्ञेमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो?

(a) विविध कौशल्यांचा विकास करणे.

(b) व्यक्तिला कार्यक्षम बनविणे.

(c) व्यक्तिच्या वर्तणुकीमध्ये बदल घडवून आणणे.

(d) व्यक्तिचा सामाजिक - आर्थिक दर्जा उंचावणे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

20.

खालीलपैकी डिजीटल ग्राम योजनेअंतर्गत गावाला कोणत्या सुविधा मिळतात ?

(a) ग्रामपंचायत कार्यालयामध्ये 4 एमबीपीएस क्षमतेची इंटरनेट सुविधा

(b) शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात वाय-फायद्वारे इंटरनेट सुविधा

(c) गावातील नागरिकांना वाय-फाय द्वारे इंटरनेटची सुविधा पुरवणे

(d) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सुविधा पुरविणे

वरीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीचे आहे/आहेत ? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.