राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

''मानवकेंद्रवाद''( अॅन्थ्रोपोसेण्ट्रिझम्) एक पर्यावरणविषयक नीती आहे. खालीलपैकी कोणती विधाने मानवकेंद्रवादी नीतिबाबत सत्य आहेत?  

(a) हे मानवसमूहाला अनन्य नैतिक अधिष्ठान देते.

(b) नैसर्गिक एकक व संसाधने ही केवळ मानवी उद्देश्य पूर्ण करण्याची साधने आहेत असे मानणे.

(c) हीं नीती शाकाहार हा जगण्याचा मार्ग आहे.

(d) सर्व सजीवांना नैतिक अधिष्ठान बहाल करते. 

पर्यायी उत्तरे : 

42.

_____________ ही संस्था स्वयं सहाय्यता गट, वित्तीय संस्था आणि शासकीय विभाग यांचा समन्वय राखते. 

43.

अशासकीय संस्था आदिवासी विकास कार्यात महत्वाची भूमिका पार पाडू शकतात कारण -

44.

खालीलपैकी कोणत्या मानववंशशास्त्रज्ञांनी आदिवासी विकासाच्या संदर्भात अनुक्रमे विलगीकरणवाद आणि एकीकरणवाद यांचा पुरस्कार केला?

45.

लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण, 2012 (पोक्सो) या अधिनियमांतर्गत खालील विधाने लक्षात घ्या

(a) फक्त 14 वर्षाखालील सर्व बालकांचे संरक्षण या अधिनियमांतर्गत येते.

(b) हा अधिनियम भारतातील दंड संहितेतील विविध कलमांतील त्रुटी भरून काढतो तसेच अन्यायग्रस्त प्रौढ आणि बालक यात भेदभाव करीत नाही.

(c) हा अधिनियम लैंगिक हल्ला, लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार, सायबर क्राइम, पोर्नोग्राफी अशा सगळ्या प्रकारच्या लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण करतो.

(d) या अधिनियमाच्या अंमलबजावणीचे परिनिरीक्षण राज्य बाल अधिकार संरक्षण आयोगातर्फे करण्यात येते.

वरील विभागांपैकी कोणती दोन विधाने फक्त अंशतः 

46.

खाली दिलेली राष्ट्रीय युवा कॉप्स् (2010 - 11) या योजनेच्या संबंधातील विधाने लक्षात घ्या -
(a) राष्ट्रीय सेवा स्वयंसेवक आणि राष्ट्रीय सद्भावना योजना या योजनेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

(b) या योजनेअंतर्गत युवा स्वयंसेवक राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये सहभागी होतात.

(c) रुजू होण्यापूर्वी युवा स्वयंसेवकांना 15 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते.

(d) कार्यक्रमात सहभागी होणाच्या उमेदवाराचा कार्यकाल 2 वर्षाचा असतो.

वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?

47.

राष्ट्रीय युवा धोरण 2003 मध्ये सुधारणा करुन राष्ट्रीय युवा धोरण 2014 जाहीर करण्यात आले आहे या नुसार ‘युवक' हा खालील वयोगटात मोडतो 

48.

2011 मध्ये सुरु झालेला 'जननी-शिशु सुरक्षा कार्यक्रम' हा 'अधिकाराधिष्ठित' कार्यक्रमाचा उत्तम नमुना आहे - खालीलपैकी कोणती सोय/अधिकार या योजनेत अंतर्भूत नाही ?

49.

बालपणात होणा-या रोगांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महाराष्ट्र शासन कोणता कार्यक्रम राबविणार आहे?

(a) टेलिमेडिसिन योजना

(b) पेंटाव्हॅलंट लसीकरण

(c) शिव आरोग्य योजना

पर्यायी उत्तरे :

50.

खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ? 

(a) ज्या प्रक्रियेद्वारा समाजात व्यवस्था प्रस्थापित केली जाते आणि ती टिकवून ठेवली जाते, त्या प्रक्रियेला सामाजिक नियंत्रण असे म्हणतात.

(b) व्यक्तिंना नियमनांचे अनुसरण करण्यास भाग पाडणारी प्रक्रिया म्हणजे सामाजिक नियंत्रण होय.

(c) ज्याद्वारे समाज आपल्या सभासदाकडुन समाजमान्य वर्तनाच्या आदर्शाना अनुरुप असे वर्तन घडवून आणतो अशी साधनांची व्यवस्था म्हणजे सामाजिक नियंत्रण होय.

पर्यायी उत्तरे :

51.

खालीलपैकी कोणत्या घटनेमुळे जागतिक स्तरावर महिलांच्या प्रश्नास चालना मिळाली ? 

(a) 1975 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष

(b) 1976 ते 1985 हे आंतरराष्ट्रीय महिला दशक

(c) संयुक्त राष्ट्र संघटनेद्वारा आयोजित चार महिला परिषदा

(d) 2000 ली बिजींग येथे झालेली महिला परिषद

पर्यायी उत्तरे :

52.

"नागरिकांना भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र एकरूप नागरी संहिता लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहील'' असा उल्लेख राज्यघटनेच्या कोणत्या भागात अंतर्भूत केला आहे ?

53.

2016-17 मध्ये भारत सरकारने 'राजीव गांधी खेल अभियान', 'अर्बन स्पोर्टस् इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम' आणि 'नैशनल स्पोर्टस टॅलेन्ट सर्च' कार्यक्रम या योजनांचे एकत्रीकरण करुन खालील योजना सुरु केली आहे -

54.

भारतातील उद्योजकता आणि नावीन्यतेची असमांतर परिस्थितीकी तयार करण्यासाठी अलिकडेच भारत सरकारने चालू केलेल्या कार्यक्रमाचे नाव काय?

55.

शासनाने आदिवासी कल्याणाच्या योजना राबविण्यात एकसूत्रता आणि प्रभावीपणा आणण्यासाठी नवसंजीवनी योजना अंमलात आणली. नवसंजीवनी योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणत्या आरोग्यविषयक सेवा दिल्या जातात ? 

(a) मातृत्व अनुदान योजना 

(b) दाई बैठक योजना 

(c) पाणी नमुना तपासणी 

(d) पावसाळ्यापूर्वीच्या उपाय योजना

पर्यायी उत्तरे :

56.

समाजीकरणाच्या प्रक्रियेत पुढील कोणत्या घटकांना महत्व आहे ?

(a) कुटुंब

(b) शाळा

(c) समवयस्क मित्र

(d) प्रसार माध्यमे

पर्यायी उत्तरे :

57.

आदिवासींना शिकवितांना शिक्षकांना एका विशिष्ट पोटभाषेत शिकविणे कठिण जाते कारण :

58.

खालील विधानांपैकी कोणते विधान भारत सरकारचा प्रमुख कार्यक्रम असलेल्या सर्व शिक्षा अभियाना'शी संलग्न नाही ?

(a) भारतीय घटनेच्या 86 व्या सुधारणेत अभिप्रेत असलेल्या मूलभूत अधिकारानुसार हा कार्यक्रम आहे.

(b) 6-14 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण

(c) मुलींचे शिक्षण व विशेषत: दिव्यांग मुलांचे शिक्षण हो या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे.

(d) हा केंद्राचा प्रायोजित कार्यक्रम आहे.

पर्यायी उत्तरे : 

59.

'राजीव गांधी पौगंडावस्थेतील मुलींसाठी सक्षमीकरण योजना-सबला - 2010' साठी खालीलपैकी कोणत्या दोन योजनांचे एकत्रीकरण करण्यात आले ? 

(a) न्यूट्रिशन प्रोग्राम फॉर अॅडोलसंट गल्र्स (NPAG)

(b) किशोरी शक्ती योजना (KSY)

(c) अंत्योदय अन्न योजना (AAY)

(d) जननी-शिशु सुरक्षा कार्यक्रम (JSSK)

पर्यायी उत्तरे :

60.

भारताच्या पंतप्रधानानी 'मन की बात' संबोधनातून 27 डिसेंबर 2015 रोजी खालीलपैकी कोणती स्पर्धा जाहीर केली?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.