राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

श्रम व सशक्तीकरण मंत्रालयाची मुख्य जबाबदारी आहे :

(a) समाजातील कामगार विशेषतः गरीब, वंचित आणि निराधार यांच्यासाठी संरक्षण व सुरक्षाकवच देणे.

(b) उच्चतम उत्पादन व उत्पादकता निर्मितीसाठी कामाचे निरोगी वातावरण निर्माण करणे.

(c) व्यावसायिक कौशल्य, प्रशिक्षण आणि रोजगार सेवांचा समन्वय साधून विकास करणे.

(d) मजूरांच्या कल्याणाला प्रोत्साहन देणे.

पर्यायी उत्तरे :

122.

पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

(a) संयुक्त राष्ट्राकडून 'वृद्धासंबंधीच्या कृतींसाठी'' स्वीकारण्यात आलेल्या तत्वामधील एक "विकासात्मक सेवांमध्ये वृद्धांच्या सेवांचा उपयोग करणे'' हे आहे.

(b) संयुक्त राष्ट्राच्या आमसभेकडून 1982 साली, वृद्धांकरीताच्या 18 तत्वांचा स्वीकार केला गेला ज्यांची 6 गटात मांडणी केली गेली आहे.

(c) वृद्ध हा अवलंबीत गट नाही त्यांचे आतापर्यंत झालेले व यापुढेही त्यांच्या कुटुंबांना व समुदायाच्या आर्थिक,सामाजिक व सांस्कृतिक जीवनाला होवू शकणारे योगदान, शासनांनी लक्षात घेतले पाहिजे, अशी सूचना 1984 सालच्या लोकसंख्या व विकासावरील जागतिक परिषदेने केली आहे.

पर्यायी उत्तरे :

123.

खालील कोणते विधान बरोबर आहे? 

(a) 'बाबू जगजीवन राम वसतिगृह योजना' ही अनु. जातींचे शैक्षणिक सशक्तीकरण करण्यासाठी सुरु करण्यात आली.
(b) अनु. जाती उपयोजना या अंतर्गत केंद्रीय विशेष सहाय्यता निधी हा आर्थिक सशक्तीकरणासाठी पुरविला जातो.

(c) 'आदिवासी महिला सशक्तीकरण योजना' ही योजना केवळ अनु. जमातीच्या महिलांचा आर्थिक विकास साधण्यासाठी आहे.

(d) सूक्ष्म पतयोजना ही अनु. जमातींचे आर्थिक सशक्तीकरण साधण्याचे लक्ष निर्धारित करते.

पर्यायी उत्तरे :

124.

महाराष्ट्रात असंघटित क्षेत्रातील 'माथाडी हमाल' व श्रमजीवी कामगार अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित करण्यात आला?

125.

खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे/त ?

(a) भारत आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचा स्थायी सदस्य आहे.

(b) भारत आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचा सदस्य या नात्याने श्रमिक कल्याणाच्या आंतरराष्ट्रीय धोरणाच्या मूल्यांकनासाठी योगदान देतो.

(c) जेनेवा येथे 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय श्रम परिषदेचे 104 वे सत्र संपन्न झाले.

(d) जेनेवा येथे 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या कार्यकारिणी मंडळाचे 324 वे सत्र संपन्न झाले.

पर्यायी उत्तरे : 

126.

पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

(a) विकास आणि नैसर्गिक आपत्तीचा प्रभाव म्हणून, विस्थापनाचा, जनसंख्येच्या निवडक भागावर प्रभाव होतो.

(b) आपत्ती, आर्थिक व्यवस्थेचे नुकसान करते. आपत्तीने प्रभावित लोकांच्या पुनर्वसनासाठी, भौतिक सोयी व वितरणाच्या जाळ्याची चटकन पुनस्र्थापना करतील, अशा कार्यक्रमांची व व्यूहरचनांची गरज असते.

पर्यायी उत्तरे :

127.

जोड्या लावा : 

128.

पुढीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटना अपंगांच्या पुनर्वसनाच्या मुद्यांवर कार्य करीत नाहीत? 

(a) यु.एन., आय.एल.ओ. 

(b) युनेस्को , युनिसेफ 

(c) डब्ल्यू.एच.ओ.

(d) यु.एन.टी.डी.ओ., यु.पी.यु. अन्न व कृषि संघटना

पर्यायी उत्तरे :

129.

दलितांच्या शिक्षणासाठी पुरी येथे कार्य करणा-या रामकृष्ण मिशन आश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणी केली?

130.

किमान वेतन निश्चित करणे खालीलपैकी कोणत्या कारणांसाठी आवश्यक समजले जाते ? 

(a) मजुरांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे

(b) मजुरांचे शोषण होऊ नये म्हणून

(c) उद्योग व समाजात सलोखा, शांती प्रस्थापित होण्यासाठी

(d) मजुरांची कार्यक्षमता व कार्य-दक्षता वाढविण्यासाठी

पर्यायी उत्तरे :

131.

खाली काही महत्वाचे आयोग आणि त्यांचे स्थापना वर्ष दिले आहे. त्यापैकी अयोग्य जोडी कोणती ?

132.

विकलांग व्यक्ती (समानसंधी, अधिकारांची सुरक्षा व पूर्ण सहभाग) कायदा मुख्यतः यासाठी पारित करण्यात आला.   

(a) अपंगासाठी पुनर्वसनात्मक सेवा बळकट करणे

(b) संस्थात्मक सेवा व आधारभूत सामाजिक सुरक्षा उपाय बळकट करणे

(c) अडथळे मुक्त पर्यावरण निर्माण करणे

(d) रोजगार व व्यावसायिक प्रशिक्षणाची तरतूद 

पर्यायी उत्तरे :

133.

आपत्ती व्यवस्थापन संस्था व त्यांचे स्थान याबाबतची माहिती खाली दिलेली आहे. त्यापैकी अयोग्य पर्याय कोणता ? 

(a) नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट     -     नवी दिल्ली 

(b) सेंटर फॉर डिझास्टर मॅनेजमेंट अँड स्टडीज      -     पुणे

(c) ऑल इंडिया डिझास्टर मिटीगेशन इंस्टिट्यूट     -     अहमदाबाद

(d) डिझास्टर मॅनेजमेंट इंस्टिट्यूट                        -     हैदराबाद   

पर्यायी उत्तरे :

134.

वृद्धांसाठीचे धोरण व कायदेविषयक उपायाचे सूत्रीकरण आणि अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला सल्ला देणाच्या मंडळाचे 2012 मध्ये ___________ असे पुनर्नामकरण करण्यात आले आहे. 

135.

खालीलपैकी योग्य विधान/विधाने निवडा :

(a) 'बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) कायदा 1986 मध्ये सुधारणा करणारे विधेयक जुलै 2016 मध्ये राज्यसभेत संमत झाले.

(b) 14 वर्षाखालील मुलांना कोणत्याही उद्योग आस्थापनात काम करण्यास मनाई आहे.

(c) गुन्हेगारास 6 महिने ते 2 वर्षेपर्यंत कारावास किंवा ₹ 20,000 ते 50,000 पर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावण्यात येतील.

(d) 14 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचा या कायद्याच्या कक्षेत समावेश होतो.

पर्यायी उत्तरे : 

136.

पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 

(a) राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, इयत्ता 5 ते 10 व्या वर्गात 75%पेक्षा जास्त गुण मिळवून, पुढील वर्गात प्रवेश घेणा-या अनुसूचीत जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येते.

(b) संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत, वय वर्षे 65 खालील, दारिद्र्यरेषेखालील, वार्षिक कौटुंबिक उत्पन्न (Rs.) 21,000 पेक्षा कमी असणा-या, देवदासी मुली/स्त्रिया तसेच तृतीय पंथीयांना, अर्थसहाय्य देण्यात येते.

पर्यायी उत्तरे :

137.

भारतात पालक व जेष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण हा कायदा कोणत्या वर्षी अधिनियमित केला?

138.

राज्यसभेमध्ये नुकतेच दिव्यांग व्यक्ती विधेयक 2016 मंजूर करण्यात आले. या विधेयकानुसार अपंगत्वाच्या श्रेणी वाढवून __________ करण्यात आल्या तर अपंगासाठीचे नोकरीतील आरक्षण वाढवून ___________ करण्यात आले आहे. 

139.

भारताच्या विविध पंचवार्षिक योजनांतर्गत आदिवासी विकास कार्यक्रम योजनांच्या लक्षबिंदूचा आवाका काय आहे ? 

(a) पायाभूत घटक बांधणी ते सबलीकरण

(b) सामुहिक कल्याण ते कुटुंब व लाभार्थी केंद्रित विकास योजना

(c) एककी प्रदेश विकास ते एकात्मिक प्रदेश विकास

(d) सामाजिक न्यायासहीत विकास संकल्पना ते सबलीकरणासह विकास

पर्यायी उत्तरे :

140.

अपंग व्यक्तींच्या कल्याणाकरीता प्रधान आयुक्ताची नियुक्ती ही कलम 57 अंतर्गत खालील कोणत्या कायद्यानुसार आहे? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.