राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ GS-3 Questions And Answers:
भारतीय पुनर्वसन परिषद अधिनियम, खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित करण्यात आला ?
सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागातर्फे देण्यात येणा-या सेवांच्या संदर्भात, सेवा व लाभार्थीच्या जोड्या लावा :
पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे?
(a) भारतातील बहुसंख्य वृद्ध कुटुंब सदस्यांबरोबर राहतात.
(b) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, भारतातील पहिली रोजगार हमी योजना आहे, जी गावातील प्रत्येक घराला, ज्यातील वयस्क (ज्यात कृतीशील असणा-या 51 ते 60 वय वर्षांच्या वयस्कांचा अंतर्भाव आहे) अकुशल हातमजुरीचे काम करण्यास तयार असतील, कामाचा कायदेशीर हक्क देण्याची हमी देते.
पर्यायी उत्तरे :
डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च फाऊंडेशन ही संस्था खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली ?
आपत्ती व्यवस्थापन कायद्याबाबत अयोग्य पर्याय निवडा :
ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 नुसार 'तक्रारदार' म्हणजे :
पोटवाक्ये ______पासून _______कलम ________ ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मध्ये नमूद तरतुदीनुसार जिल्ह्यातील ग्राहकांच्या हक्कांना बढती देणे व संरक्षण देणे प्रत्येक जिल्हा मंडळाचे उद्दिष्ट आहे.
ग्राहक संरक्षण कायदा, 1986 नुसार राष्ट्रीय आयोगाचे गठन खालीलपैकी केले जाते -
ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत राज्य आयोगाच्या आदेशाविरुद्ध अपिल ____________ येथे करता येते.
ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष _____________ हे असतात.
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.