राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो ?

82.

खालीलपैकी कोणते विधान/विधाने एल निनो संबंधी बरोबर आहे/आहेत? 

(a) हा उष्ण पाण्याचा प्रवाह आहे

(b) हा पेरुच्या किनाच्यावर जून महिन्यात आढळतो.

(c) पॅसिफीक महासागराच्या पृष्ठभागावरील तापमानात वाढ होते.

(d) भारतात पावसाचे प्रमाण घटते.

पर्यायी उत्तरे : 

83.

जोड्या लावा : 

84.

खालीलपैकी कोणते उदाहरण/उदाहरणे खच दरीची आहे/आहेत? 

(a) पूर्व आफ्रिकेची दरी आणि हाईनची दरी 

(b) नर्मदा आणि तापीची दरी

(c) गंगा आणि यमुनेची दरी

(d) ब्रह्मपुत्रेची दरी

पर्यायी उत्तरे :

85.

खालीलपैकी कोणत्या वर्षी वन्यजीवन संरक्षण कायदा संमत करण्यात आला ?

86.

तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

87.

खालीलपैकी कोणती जिल्हे आणि थंड हवेची ठिकाणे बरोबर आहे ? 

(a) ठाणे                       -             जव्हार

(b) अमरावती               -             तोरणमाळ

(c) औरंगाबाद               -             म्हैसमाळ

(d) कोल्हापूर                -             आंबोली

पर्यायी उत्तरे :

88.

खालीलपैकी कोणत्या कारकामुळे सर्व ची निर्मिती होते ?

89.

उच्च दर्जाचे लोखंड (steel) निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो ?

90.

जोड्या लावा :

91.

महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रकर्शित जलविभाजक विकास कार्यक्रम सुरु करण्यात आला?

92.

महाराष्ट्रातील कोंकणच्या प्रदेशात पडणाच्या पावसासंबंधी कोणते विधान बरोबर आहे? 

(a) कोकणात प्रतिरोध व अभिसरण पाऊस पडतो

(b) कोकणात प्रतिरोध पाऊस पडतो.

(c) कोकणात आवर्त व अभिसरण पाऊस पडतो.

(d) कोकणात आवर्त पाऊस पडतो.

पर्यायी उत्तरे :

93.

जोड्या लावा :

94.

भारतीय जनगणना संख्येनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून समजली जाते ?

(a) महानगरपालिका/नगरपालिका असणे

(b) 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या

(c) 50 टक्के लोक बिगर शेती व्यवसाय करणारे

(d) लोकसंख्येची घनता दर चौ. कि.मी.ला 400 पेक्षा जास्त.

पर्यायी उत्तरे :

95.

खालीलपैकी कोणती अन्नसाखळी बरोबर आहे?

96.

खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

(a) आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्याचे ऋतुमानानुसार स्थानांतर होत असते व यावर मान्सूनचे आगमन व निर्गमन अवलंबून असते.

(b) पश्चिम आशियात भूपृष्ठापासून सुमारे 3 कि.मी. उंचीवर वाहणाच्या पश्चिमी जेट स्ट्रीम ह्या वायांचा प्रभाव मान्सून हवामानावर होतो.

पर्यायी उत्तरे : 

97.

खालीलपैकी वनशेतीचे कोणते फायदे आहेत? 

(a) उत्तम जमीनी वापराची खात्री

(b) नोक-या निर्माण करणे

(c) फक्त कुटुंबातील लोकांसोबत शेतजमीन व्यवस्थापन करणे

(d) मृदेतील जलसंवर्धन करणे

पर्यायी उत्तरे :

98.

प्रगत सिंचन सुविधा, पडीक जमीनींचे शेतजमीनीत रूपांतर, प्रकर्षित कृषी व शेत मजुरांची मागणी, ह्या सर्वांमुळे जास्त लोकसंख्या असलेल्या मागास ग्रामीण क्षेत्रातून तीव्र बेकारीमुळे स्थलांतर होत असते. अशा स्थलांतरास _______________ प्रकारचे स्थलांतर म्हणतात.

99.

विखुरलेल्या वस्त्यांची खालीलपैकी कोणती वैशिष्टे बरोबर आहेत ?

(a) मर्यादित लोकवस्ती

(b) सामाजिक सेवांची उपलब्धता

(c) प्रदूषणमुक्त पर्यावरण

(d) दैनंदिन प्रवासाची गरज नाही

पर्यायी उत्तरे :

100.

खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? 

(a) महाराष्ट्रात सर्वात जास्त विहिरींची घनता सांगली व सोलापूर जिल्ह्यात असून, सर्वात कमी घनता कोकण विभागात व नागपूर विभागात आहे.

(b) महाराष्ट्रात तलाव जलसिंचनाचे प्रमाण 15% असून विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात तलावाच्या साहाय्याने 60 टक्के पाणी पुरवठा केला जातो.

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.