राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

जमीन तयार करण्यासाठी उपयुक्त असलेल्या अजैविक घटकांचा गट निवडा. 

122.

पिकाला त्याच्या कालावधीत शेतामध्ये आवश्यक एकुण पाण्याची मात्रा म्हणजे :

123.

6.5 पेक्षा कमी सामू (pH) असलेल्या मृदेला ______________ मृदा म्हणतात.

124.

ज्या वनस्पती सुर्यप्रकाशामध्ये अत्यंत चांगल्या वाढतात परंतु सावलीमध्ये कमी चांगल्या प्रकारे वाढतात त्यांना __________________ वनस्पती म्हणतात.

125.

वालुकामय मृदेमध्ये पाणी वापर क्षमता ही मोकाट पाणी देण्याच्या पद्धतीच्या तुलनेत तुषार सिंचनामुळे _____________पटीत वाढते.

126.

100 ते 300 घ.मी. आकाराचे शेततळे खोदल्यास, जमिनीच्या पृष्ठभागापासून वाहून जाणारे _______________ पाणी साठवता येते.

127.

प्रकाश तीव्रता जेथे प्रकाशसंश्लेषणाचा दर फक्त श्वसन क्रियेची गरज भागविण्याएवढा समान असतो त्याला काय म्हणतात?

128.

अधिकतम उत्पादन आणि पाणी वापरक्षमता हे फक्त ______________ द्वारे शक्य आहे.

129.

खालील विधानातून बरोबर उत्तर शोधा. 

(a) चिकण मातीमध्ये पाणी आणि हवा हालचाल रोखली जाते.

(b) चिकण मातीची पाणी धारण क्षमता अधिक असते.

पयायी उत्तरे :

130.

भात पिकात नैसर्गिक नत्र स्थिरीकरण करणारे निळे हिरवे शेवाळाचे कुळ कोणते : 

131.

भारताच्या एकूण वार्षिक पर्जन्यमानाच्या किती प्रतिशत पाणी जमिनीत मुरते ?

132.

ढग बिजकरण तंत्रामध्ये कोणते रसायन वापरण्यात येते ?

133.

नाचणी/नागली पिकाच्या अवशेषापासून जमिनीमध्ये ________________ किलो नत्र/हेक्टरी घातला जातो.

134.

जेंव्हा तापमान ______________  या दरम्यान असते तेव्हा जास्तीत जास्त कोरड्या (शुष्क) पदार्थाचे उत्पादन होते..

135.

तुषार सिंचन पद्धती विशेषतः कोणत्या जमिनीकरता योग्य आहे ? 

136.

अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होणा-या सूक्ष्मजैव प्रक्रियेला ________________ असे म्हणतात. 

137.

व्हर्टीसोल्स्ना साधारणपणे _______________ म्हणतात.

138.

कोळसा खाणीमधून बाहेर पडणाच्या आम्लयुक्त टाकाऊ द्रव्यामध्ये ___________ हा अत्यंत घातक प्रदुषक होय,जो पाणी जड होण्यास कारणीभूत ठरतो.

139.

ज्या ठिकाणी मातीत (जमिनीत) तुलनात्मकदृष्ट्या पाणी झिरपत नाही आणि माती चिकणमाती प्रकारची असते त्यो ठिकाणी नरम (कमी) उतारावरील जमिनी उदा. 8 टक्क्यांपेक्षा कमी उतार जास्त पर्जन्यमान (800 मि.मी. पेक्षा जास्त) त्याठिकाणी ________________ याची शिफारस करण्यात येते. 

140.

जमिनीमध्ये रेती, पोयटा व चिकणमातीच्या सापेक्ष टक्केवारीस ______________ म्हणतात.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.