राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ GS-1 Questions And Answers:
पाणलोट क्षेत्राची सिमा _____________ या नावाने ओळखतात.
जंगलातील झाडांच्या रोपांचे मरण्याचे कारण म्हणजे ____________ .
IWMI म्हणजे :
भारतात मृदा संधारण संशोधनाची सुरुवात 1923 साली ______________ येथे कोरडवाहू शेती योजनेची स्थापना होऊन झाली.
सिंचन आयोगाने 1972 मध्ये अंदाज केलेला एकूण भूगर्भातील पाणी प्रवाह __________ हा होय.
उष्ण व गैरउष्ण तरंगलांबी वेगळ्या करण्यासाठी कशाचा उपयोग होतो?
खालील पैकी कोणता डेटा रास्टर डेटा स्वरूपात नाही ?
विद्युत चुंबकीय वर्णक्रमाचे दृश्यमान तरंगलांबी क्षेत्र खालीलपैकी कोणते आहे ?
कोणत्या तारखेस कार्टोसैट 2E हा उपग्रह लाँच झाला?
पार्श्व खडकांवर होणारा विरंजक परिणाम व वनस्पती घनतेमध्ये होणान्या बदलांमुळे उष्णजलीय संक्रमणाने रूपांतरीत खडक हे अवकाशिय छायाचित्रात कोणत्या माध्यमातून बदलेले दिसतात ?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.