राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ GS-1 Questions And Answers:
देवदासी प्रथेला प्रतिबंध करण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबरोबर _____________ यांनी कार्य केले.
______________ हे आधुनिक काळातील पहिले मराठी नाटक होते.
खालीलपैकी कोणते राज्य गैरराज्यकारभाराचे निमित्त करून ब्रिटीशांनी खालसा केले ?
अंधांसाठी पहिली शाळा 'बातमी सदन' _____________ यांनी सुरु केली.
पुढील वाक्ये कोणाबद्दल लिहिली आहेत ?
ते विसाव्या वर्षी एम.ए. झाले.
ते बॅरीस्टर होण्यासाठी ते इंग्लंडला गेले.
ऑक्सफर्ड विद्यापीठात लॉर्ड कर्झन त्यांचा सहकारी होता.
गुरुद्वारातील भ्रष्ट महंतांच्या विरोधात 1920 च्या दशकात ______________ सुरु केली होती.
1858 मध्ये अंदमानला पाठविलेल्या व्यक्ती व त्यांची राहण्याची ठिकाणे यांच्या जोड्या जुळवा.
खालीलपैकी कोणत्या व्यक्तिने 1200 रूपये खर्च करून सत्यशोधक समाजाला छापखाना विकत घेऊन दिला ?
1907 साली जगातील साम्यवादाच्या परिषदेत मॅडम मादाम कामा यांनी कोणता ध्वज फडकविला?
ब्रिटीश सरकारने 'किचकवध' या मराठी नाटकावर प्रतिबंध घातला होता. या नाटकात किचक कोणाचे प्रतिनिधीत्व करत होता?
बाल समाज, बांधव समाज आणि समर्थ शिवाजी समाज हे काय होते ?
जोड्या जुळवा.
पुढीलपैकी कोणत्या व्यक्तचा हिंदू महासभेशी संबंध होता?
(a) यु.एन. मुकर्जी
(b) लाल चंद
(c) कासिम बाजारचे महाराज
(d) अ. भिमजी
पर्यायी उत्तरे :
लखनौ करारावर सह्या करून _____________ आणि म.अ. जिन्हा यांनी राष्ट्रीय सभा आणि मुस्लीम लीग यांच्यात राजकीय ऐक्य घडवून आणण्याचा प्रयत्न केला.
विजोड व्यक्ती ओळखा.
पुढीलपैकी कोणत्या स्त्रियांनी चिमुर येथे बळी पडलेल्यांना भेट दिली (1942) ?
(a) डॉ.(सौ.) वालझकर
(b) विमला अभ्यंकर
(c) रमाबाई तांबे
(d) देवस्कर
पर्यायी उत्तरे :
पूर्व गोदावरी जिल्हा, मद्रास येथे गांधीजींना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी स्त्रियांचा एक गट आला होता. त्यापैकी ____________ या महिलेने 'स्वतंत्रता संग्रामात' उडीच घेतली.
1905 मध्ये 'यंग थिईस्ट युनियन' ची स्थापना पुढीलपैकी कोणी केली ?
राणी झांशी रेजिमेंटला _____________ युद्ध आघाडीवर जाण्याची संधी मिळाली होती.
बाऊंड्री कमिशन अवॉर्ड संदर्भात पुढील पैकी कोणते/कोणती वाक्य/वाक्ये बरोबर आहेत ?
(a) बाऊंड्री कमिशन अवॉर्डचा अहवाल 12 ऑगस्ट 1947 लाच तयार होता.
(b) माऊंटबॅटनने तो स्वतंत्रता दिवसानंतर जाहीर करण्याचे ठरविले कारण ब्रिटीशांवर त्याची जबाबदारी पडणार नाही.
पर्यायी उत्तरे :
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.