राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.

नॅशनल सॅम्पल सर्वे संस्थेकडून (NSSO) बेरोजगारीची संकल्पना विकसित करण्यात आली आहे. खालीलप्रमाणे :

(a) बेरोजगारीचा सामान्य स्थिती दर्जा

(b) बेरोजगारीचा चालू आठवड्याचा स्थिती दर्जा

(c) बेरोजगारीचा चालू दैनंदिन स्थिती दर्जा

(d) बेरोजगारीचा चालू वार्षिक स्थिती दर्जा

वरीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? 

42.

खालील विधाने विचारात घ्या.

(a) राष्ट्रीय पातळीवर दारिद्रय गुणोत्तराचे मापन हे सुरेश तेंडुलकर समिती पद्धतीवर आधारित आहे.

(b) तेंडुलकर समिती पद्धतीचा आढावा घेण्यासाठी सरकारने 2013 मध्ये सी. रंगराजन समितीची नियुक्ती केली.

(c) नियोजन मंडळाच्या मते फक्त 15% भारतीय दारिद्र्यरेषेच्या खाली आहेत.

वरीलपैकी कोणते/ती विधाने बरोबर आहेत ?

43.

भारत सरकारला कोणत्या वस्तूंच्या गटाच्या उत्पादन आणि विक्रय उलाढालीपासून सर्वाधिक महसूल प्राप्त होतो ?

(a) अफू

(b) दारू

(c) तंबाखू

(d) सिगारेट

पर्यायी उत्तरे : 

44.

खालील विधाने विचारात घ्या.   

(a) 2011-12 मध्ये सेवा करापासून मिळणा-या महसुलात 37.4% वाढ झाली. याचा अर्थ असा की सेवा कर हा सार्वजनिक उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत बनू लागला आहे.   

(b) सात योजनांसाठी प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना 1 जाने. 2013 ला संपूर्ण भारतात सुरू झाली. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त? 

45.

योग्य पर्याय निवडा.

मौद्रिक तूट म्हणजे :

(a) केंद्र सरकारने रिझर्व बँकेकडून केलेल्या उचल रकमेमध्ये झालेली निव्वळ वाढ.

(b) वित्तीय तूटीतून दिलेले व्याज वजा केल्यानंतर राहणारी शेष तूट होय.

(c) महसूली प्राप्ती, अनुदाने, कर्जेत्तर भांडवली प्राप्ती यांच्यापेक्षा सरकारच्या खर्चाचे अधिक्य.

(d) महसूली उत्पन्नापेक्षा महसूली खर्च अधिक्य.

पर्यायी उत्तरे :

46.

बी.आय.एफ.आर. कायद्याचे उद्दिष्ट _______________ होते.

47.

कर महसूल, स्थूल उत्पन्नाच्या वाढीशी लवचिक करण्याच्या दृष्टीने, खालीलपैकी कोणता उपाय कर-सुधारणा समितीने सुचविला होता?

48.

MRTP कायदा मोडीत काढून 2009 साली त्याजागी अंमलात आणलेल्या कायद्याचे नाव _____________  होते. 

49.

खालील विधाने विचारात घ्या. 

(a) 2006-07 मध्ये केंद्रीय करांचा राज्यांच्या कर उत्पन्नातील वाटा 31% होता. 

(b) राज्यांच्या महसूलामध्ये कंपनी कराचे योगदान सर्वाधिक आहे. 

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

50.

महाराष्ट्र राज्याचा दहाव्या पंचवार्षिक योजनेतील स्थूल उत्पादनातील सरासरी चक्रवाढ वृद्धी दर (ACGR) किती होता?

51.

व्यापारी बँकांना त्यांच्याजवळील नगद रोकडीचा काही भाग सरकारी रोखे खरेदी करण्यासाठी वापरावा लागतो या भागाला काय म्हणतात ?

52.

योग्य पर्याय निवडा.

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये :

(a) भारताच्या एकूण लागवड क्षेत्रापैकी महाराष्ट्राचा हिस्सा 12.7% आहे.

(b) भारताच्या एकूण ओलिताखालील शेती क्षेत्रापैकी महाराष्ट्राचा केवळ 16.4% वाटा आहे.

(c) भारतीय वनक्षेत्रात महाराष्ट्राचे 61939 चौ. कि.मी. एवढे वनक्षेत्र आहे.

(d) 2001 च्या जनगणनेनुसार देशाच्या एकूण लोकसंख्येत महाराष्ट्राची 9.32% लोकसंख्या होती.

पर्यायी उत्तरे : 

53.

सुरेश तेंडुलकर (2009) समितीने अगोदरच्या दारिद्रय अनुमान पद्धतीतील तीन त्रुटी दाखविल्या त्या म्हणजे _____________ .

(a) अन्नघटक कालबाह्य   

(b) चलनवाढीचा सदोष निर्देशांक 

(c) जन्म दर निर्देशांक 

(d) शासनाद्वारे शिक्षण व आरोग्य सुविधांचा पुरवठा 

पर्यायी उत्तरे : 

54.

पुढील विधानांचा विचार करा.

विधान (I) : सामान्यपणे ज्या पैश्यामध्ये पतपैसा निर्माण करण्याची शक्ती असते त्याला उच्च शक्ती पैसा असे म्हणतात.

विधान (II) : उच्च शक्ती पैश्याच्या संज्ञेत जनतेच्या हातातील चलन, बँकेकडील रोखता निधी व इतर ठेवीचा समावेश होतो. 

आता सांगा :

55.

खालील विधाने विचारात घ्या.

(a) 2014-15 मध्ये महाराष्ट्राच्या सेवा क्षेत्राचा विकास दर 10.8% होता.

(b) 2014-15 मध्ये महाराष्ट्र राज्यांतर्गत स्थूल उत्पादनात सेवा क्षेत्राचा वाटा 51% होता.

(c) 2012-13 मध्ये महाराष्ट्राच्या स्थूल राज्यांतर्गत उत्पादनात बांधकाम क्षेत्राचा वाटा 22% होता.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

56.

भारत सरकारच्या खालीलपैकी दारिद्र्य-निवारणाच्या कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत गरिबांना कमी दरात धान्य दिले गेले?

57.

भारतात 14 व्या वित्त आयोगाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? 

58.

पुढील विधानांचा विचार करा.

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राच्या विकासाबाबत :

विधान (I) : महाराष्ट्र राज्यातील एकूण रोजगारात सहकारी क्षेत्राचा वाटा 12.5% आहे.

विधान (II) : महाराष्ट्रात 229 सहकारी शेती संस्था असून त्याने 11000 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आणले आहे.

आता सांगा :

59.

योग्य पर्याय निवडा.

भारतात गांधी जयंती (2 ऑक्टोबर 1980) रोजी कोणता दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरू करण्यात आला ?   

(a) राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम 

(b) ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम 

(c) आश्वासित रोजगार कार्यक्रम 

(d) पंतप्रधान रोजगार योजना 

(e) ट्रायसेनी 

पर्यायी उत्तरे :

60.

खालीलपैकी कोणते मागणीजन्य चलन फुगवट्याचे कारण नाही ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.