राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

पेटी प्रकाराच्या सौर कुकरमधील पाण्याचे प्रमाण कमी केले असता त्याच्या उत्कलनांका पर्यंत पोहचण्यासाठी लागणारा वेळ हा :

122.

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात नविकरण योग्य उर्जा केंद्रे जसे 'सौर तलाव', आशियातील प्रथम पवनचक्की वे आशियातील प्रथम 'भरतीचे उर्जा प्रकल्प' आहेत ?

123.

भारतातील अपारंपरिक उर्जास्रोत खात्याची स्थापना केव्हा झाली?

124.

भारतातील राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्राची (NRSA) स्थापना झालेले ठिकाण कोणते ?

125.

दृष्टीपथ 2020 मध्ये अण्विक उर्जा खालाचे शक्य असणारे साखळी उपक्रम :

126.

शरीर क्रिया शास्त्र याचे इ.स. 2010 चे नोबेल पारितोषक ______________ यांना ‘प्रयोगशाळेत मानवी फलन प्रक्रिया विकसित करणे' ह्या साठी देण्यात आले.

127.

____________ हा क्लास A चा डीफॉल्ट सबनेट मास्क आहे.

128.

आय.सी.एम.पी. (ICMP) चा प्रामुख्याने उपयोग _______________ होय.

129.

ADSL चे पूर्ण विस्तारीत रूप ______________ आहे.

130.

होस्टनेम ला आय.पी.अॅड्रेस मध्ये रूपांतरीत करणे हे काम खालीलपैकी कोण करते?

131.

पुढीलपैकी कोणता पर्याय हरित ख़त पीके या सदरात मोडत नाहीत ?

132.

पुढे दिलेल्या विकल्पांपैकी कोणत्या जैव विषाचा सूक्ष्म जैविकापासून उगम होत नाही ?

133.

मानवी ऊतीं प्लासमिनोजेन सक्रियकाचे उत्पादनासाठी उंदरांचा उपयोग, मानवी इंटरल्युकिन -2 याचे उत्पादनासाठी सशांचा उपयोग ही _____________ याचे उदाहरण आहेत.

134.

पुढील औषध/औषध पैकी कोणती औषध/औषधे सी.एस.आय.आर. प्रयोगशाळेने देशांतर्गत विकसित केली आहेत? 

(a) रिसोराइने 

(b) अॅक्यरेटीक 

(c) मेमरी शुअर

(d) बेनीफीक्स

पर्यायी उत्तरे :

135.

पुढीलपैकी सर्वात योग्य पर्याय निवडा :

लिंग ठरविण्याची मानवी पद्धत ही ______________ अनुसरितात .

136.

वाणिज्यिक उत्पादन, विक्री व मानवी खाद्य या करिता यु.एस.एफ.डी.ए. ने सन 2015 मध्ये
____________ पहिला जीन परिवर्तित प्राणी म्हणून मान्यता दिली.

137.

नायट्रोजनचे स्थिरीकरण करणारा _______________ हा शेंग वर्गीय नसणाच्या झाडांसोबत परस्पर सहकार्यात आढळतो.

138.

गोठणविरोधी व अँटीऑक्सीडेंट गुणधर्मासाठी माहित असणारे सेरोसीन हे ________________ या व्यतिरिक्त काहीही नाही. 

139.

रॉकफोर्ट चिज बनविण्याकरिता खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या बुरशीचा वापर केला जातो ?

140.

एन्.बी.एफ.जी.आर.चे पेनन्शुलर व मरीन फीश जेनेटीक रिसोरसेस केंद्र हे ______________ येथे स्थित आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.