राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

प्रयोगशाळेत चांगल्या प्रकारे प्रथमत: ज्या मानवी पेशी वाढविल्यात त्या _______________ पासून मिळविल्या.

142.

दिलेले वाक्य पूर्ण करा : 

नवापूरची तुर डाळ, सोलापूरी डाळींब, वाईगांवची हळद ________________ .

143.

नोबेल पारितोषक विजेते, इन्सुलीनचे संशोधक सर फ्रेड़ीक बँटींग ह्यांनी इ.स. 1940 मध्ये संयुक्त हमी देणान्यांच्या सहका-यांने प्रथम _______________ संशोधन केंद्र स्थापन केले.

144.

विधान पूर्ण करा :

सेलेनेट, आर्सेनेट व गंधक ______________ .

145.

अॅग्रोबॅक्टेरीयम् ट्युमाफेसिन्स या ______________ .

146.

'विहार तळे' भागातून उगम पावून दक्षिणेकडे वाहत जाणाच्या मिठी नदी (मुंबई) ची एकुण भौगोलिक लांबी ही सुमारे ______________  आहे.

147.

IPCC च्या अहवालानुसार जागतिक पातळीवर हरित गृह वायु निर्मीतीकरिता कारणीभूत असलेल्या मानवनिर्मीत स्रोतांची सूची खाली दिली आहे.

या सूचीतील स्रोतांचा क्रम उत्सर्जन चढत्या क्रमाने लावा 

(a) जीवाश्म इंधनाचा वापर (CO2

(b) पाणथळ जमीनीत, भात शेती (CH4

(c) सीमेंट निर्मिती (CO2

(d) जंगलतोड, जीववस्तुमान क्षय (CO2)

पर्यायी उत्तरे :

148.

_____________ मध्ये भूघसरणाप्रमाणेच मोठ्या प्रमाणात बर्फ, हिमवर्षाव आणि खडकांचे मोठे धोंडे पर्वता वरून वेगाने खाली घसरतात.

149.

बंडा अचेह भूकंप (सुमात्रा, इंडोनेशिया) या विषयी दिलेली विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा. 

(a) भूकंपाची तीव्रता 9.0 एवढी रिस्टर प्रमाणावर नोंदविली गेली.

(b) यामुळे इंडोनेशिया आणि हिंदी महासागरातील इतर 11 देशांच्या किनारपट्टीवरील जनजीवन विष्कळीत  झाले.

(c) भूकंपाच्या दिवशी पृथ्वीच्या कवचास 8 मिनिटे कंप जाणवला.

(d) हा भूकंप 28 डिसेंबर, 2004 रोजी घड़ला. 

पर्यायी उत्तरे :

150.

खालीलपैकी कोणत्या कारणामुळे भूघसरण क्रिया घडते ? 

(a) जंगलतोड 

(b) ज्वालामुखीचा उद्रेक 

(c) अतिवृष्टीमुळे उतारावरील पृष्ठभागाची झीज 

(d) वरीलपैकी सर्व

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.